मिराज, सुखोई आणि अपाचे हेलिकॉप्टरसह वायुसेना लडाख क्षेत्रासाठी सज्ज

लडाख, १९ जून: चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि सेना प्रमुख नरवणे यांच्या भेटीनंतर वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी श्रनगर लेह एअरबेसचा दौरा केला होता. हा विभाग सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे येथे कोणताही दगाफटका होऊ नये आणि झालाच तर वेळीच कारवाई करता यावी याकरता वायुसेना तैनात करण्यात आली आहे.
Military chopper and fighter jet activity seen in Leh, Ladakh pic.twitter.com/1OoeEIPgrw
— ANI (@ANI) June 19, 2020
वायुसेनाने मिराज २००० विमानही लडाख क्षेत्रासाठी सज्ज ठेवले आहे. ज्यामुळे चीनच्या सीमेवर लगेच हालचाली करता येतील. याच विमानाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केले होते. याशिवाय सुखोई-३० लाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अपाचे आणि चिनूकसारखे हेलिकॉप्टरही लडाखमध्ये तैनात आहेत. ज्यामुळे सैन्यांना त्वरीत मदत पोहोचवली जाऊ शकेल. अपाचे हेलिकॉप्टर कोणत्याही कठीण प्रसंगात वापरले जाते. शिवाय श्रीनगर, अम्बाला, आदमपुरा, हलवाडासारख्या परिसरात वायुसेनेने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.
News English Summary: The Air Force has also prepared Mirage 2000 aircraft for the Ladakh region. Which will allow immediate movement on the Chinese border. Apart from this, Sukhoi-30 has also been placed on alert. Helicopters like Apache and Chinook are also deployed in Ladakh.
News English Title: The Air Force has also prepared Mirage 2000 aircraft for the Ladakh region News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
कट्टर शिवसैनिक धर्मवीर विचारतात 'एकनाथ कुठे आहे?' | नेटिझन्स म्हणाले, गुजरातमध्ये सेटलमेंट करत आहेत
-
Eknath Shinde | भाजप पक्ष कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात | भाजप कार्यालयांना संरक्षण
-
Eknath Shinde | शिवसेनेकडून व्हीप जारी | बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कारवाईला सुरुवात
-
Shivsena Hijacked | एकनाथ शिंदे बाळासाहेबांची सेना भाजपच्या मदतीने ताब्यात घेणार? | उद्धव ठाकरेचं नेतृत्व संकटात
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Multibagger Stocks | तुम्हाला कमाईची मोठी संधी | हा शेअर पैसे दुप्पट करत 126 टक्के परतावा देऊ शकतो
-
आमदारांचे अपहरण केल्याचे अमान्य | पण भौगोलिक अंतर वाढवत गेले | येथेच शिंदेंचा आमदारांवरील अविश्वास सिद्ध होतोय
-
Eknath Shinde | महाराष्ट्रातील विषयावरून गुजरातमध्ये राजकीय सेटलमेंट करणाऱ्या शिंदेंकडून बाळासाहेबांचा वापर सुरु