19 August 2022 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या
x

ठाकरे सरकारची नाचक्की, रुग्णांच्या कोव्हिड टेस्ट रिपोर्टबाबतच्या त्या निर्णयाला स्थगिती

Supreme Court, Maharashtra, Covid 19 Patients Report

नवी दिल्ली, १९ जून : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच सुप्रीम कोर्टाने आता राज्य सरकारला दणका दिला आहे.

कोरोना रुग्ण किंवा नातेवाईकांना कोव्हिड -19 चा पॉझिटिव्ह अहवाल मिळू शकत नाही, या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली आहे.

दरम्यान, मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये तसेच कोणत्याही खासगी रुग्णालयांना यापुढे परस्पर लक्षणे नसलेले करोना रुग्ण दाखल करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: The Supreme Court has now struck down the state government while the headaches of the state government have increased. The Supreme Court has stayed the decision of the Maharashtra government that Corona patients or relatives cannot get a positive report of Covid-19.

News English Title: The Supreme Court has stayed the decision of the Maharashtra government that Corona patients or relatives cannot get a positive report of Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x