कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवण्यात युपी-बिहार आघाडीवर, अमेरिकन विद्यापिठाचा दावा

नवी दिल्ली, २७ जुलै : अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये कर्नाटक सरकराचे कौतुक केलं आहे. कर्नाटकने करोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन माध्यमावरील प्रकाशनामध्ये भारतामधील करोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल छापून आला आहे. यामध्ये भारतातील कोणत्या राज्याने कशाप्रकारे करोनासंदर्भातील माहितीचे संकलन केले आहे यावर प्रकाश टाकण्यात आला असल्याचे एएएनएस या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी देशातील कोरोना परिस्थितीचा अभ्यास केला आहे. यामध्ये कर्नाटक सरकारने सर्वात चांगलं काम केलं असल्याने त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. कोरोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं.
“आमच्या अभ्यासामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधील गुवणत्तेमध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत आहेत,” असं संशोधकांनी म्हटलं आहे. कर्नाटकचा सीडीआरएस हा ०.६१ इतका आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारचा सीडीआरएस शून्य आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी सीडीआरएस ०.२६ इतका आहे.
भारतामधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल हा MedRxiv मध्ये देण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाचा डेटा कोणत्या राज्याने संकलित केला त्याची माहिती दिली आहे. “आम्ही भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून नोंद करण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा तुलनात्मक सखोल अभ्यास केला असून त्याचा अहवाल सादर करत आहोत” असं अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं आहे.देशातील राज्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारीची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सेमी क्वांटीटेटीव्ह पद्धतीचा वापर केला.
News English Summary: Researchers at Stanford University in the United States have praised the Karnataka government in a study. Researchers say that Karnataka has kept a record of corona statistics. The study also found that states like Bihar and Uttar Pradesh performed worst in this regard.
News English Title: Uttar Pradesh Bihar Worst In Covid 19 Reporting Across India Stanford Study News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER