मोबाइल क्रमांक हे १० अंकीच असतील, ११ अंकी होणार ही अफवा - TRAI

नवी दिल्ली, १ जून: देशातील मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) ) स्पष्ट केलं आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसी ट्रायने शुक्रवारी सुचवल्या होत्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार असल्याचं वृत्त समोर आलं. त्याबद्दल ट्रायनं आज महत्त्वाचा खुलासा केला. देशातील मोबाईल क्रमांक १० आकडीच राहतील, असं ट्रायनं स्पष्ट केलं आहे.
Some media houses have reported that TRAI has recommended 11-digit numbering plan for mobile services. As per TRAI recommendation,country will continue with 10-digit numbering,we’ve categorically rejected shifting to 11-digit numbering plan:Telecom Regulatory Authority of India pic.twitter.com/1YQR1ndzh1
— ANI (@ANI) May 31, 2020
त्यामुळे जर दहा अंकी मोबाइल क्रमांक असेल तर एक हजार कोटी वेगवेगळे क्रमांक तयार होऊ शकतात. त्यामुळे एक हजार कोटी ग्राहकांना मोबाइल क्रमांक देता येईल. यासाठी मोबाइल क्रमांक हा १० अंकी असतो. २००३ पर्यंत नऊ अंकी मोबाइल क्रमांक होते. लोकसंख्या वाढल्यानंतर ते दहा अंकी करण्यात आले. देशात अधिक मोबाइल क्रमांक उपलब्ध करण्यासाठी १० ऐवजी ११ अंकी क्रमांक होणार आहे. १० वरून ११ अंकी क्रमांक झाला तर देशात मोबाइलची संख्या वाढेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत ट्रायने स्पष्टीकरण दिले आहे. मोबाइल क्रमांक हे १० अंकी असतील, असे ट्रायने म्हटले आहे. मोबाइल क्रमांक ११ अंकी होणार ही अफवा असल्याचे ट्रायने म्हटले आहे. डायलिंग पॅटर्नमध्ये बदल झाला तर ‘०’लावल्यामुळे मोबाइल सेवेसाठी अतिरिक्त २५ कोटी ४४ लाख क्रमांक वाढतील, असे ट्रायने सांगितले आहे.
News English Summary: There will be 11 digit numbers instead of 10 to make more mobile numbers available in the country. If the number goes up from 10 to 11, the number of mobiles in the country will increase, it was reported. Troy has given an explanation in this regard. Mobile numbers will be 10 digits, Troy said. Troy said it was rumored that the mobile number would be 11 digits.
News English Title: Will your mobile number be eleven digits or ten clarify by TRAI News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER