26 March 2023 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

अजून एका आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या | सुसाईड नोटमध्ये केंद्राला जवाबदार धरलं

Farmer commit suicide, protesting at Delhi border

नवी दिल्ली, २ जानेवारी: कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध सुरू आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करत असल्याने शेतकरी संतप्त होतं आहेत. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन हिंसक झाल्यास ते क्षमविणे मोदी सरकारच्या देखील आवाक्याबाहेर असेल म्हटलं जातं.दरम्यान, दिल्ली सीमेवरील आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आलेली आहे.

मृत शेतकरी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरयेथील रहिवासी आहेत. त्याने एक सुसाईड नोटही ठेवली आहे. रामपूर जिल्ह्यातील सरदार केसिंग लादी यांनी आज यूपी गेट येथील शौचालयात आत्महत्या केली ही अतिशय दुःखाची बाब आहे, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.

सुसाईड नोट आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी आपल्या आत्महत्येला जबाबदार सरकार असल्याचे चिठ्ठीत सांगितले आहे. हिवाळ्याच्या थंडीत आपण इथे किती वेळ बसणार आहोत, असेही त्या चिठ्ठीत म्हटलेले असल्याचे एनडीटीव्ही इंडिया यांनी बातमीत म्हटले आहे.

 

News English Summary: Farmers are protesting on the Delhi border against the Agriculture Act. The farmers are getting angry as the Modi government is turning a blind eye to the farmers’ agitation. Therefore, it is said that even the Modi government will not be able to forgive this agitation if it turns violent in the future. Meanwhile, shocking news has come that another farmer on the Delhi border has committed suicide.

News English Title: One more farmer commit suicide protesting at Delhi border news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x