13 November 2019 11:59 PM
अँप डाउनलोड

बकरी ईदच्या दिवशी सुद्धा काश्मीरमध्ये पाकिस्तान व इसिसचे झेंडे फडकले

श्रीनगर : आज बकरी ईदच्या दिवशी सुद्धा काश्मीरमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त ए.एन.आय’ने प्रसिद्ध केलं आहे. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अनेक तरुणांनी चक्क पाकिस्तान तसेच अतिरेकी संघटना अससेल्या इसिसचे म्हणजे इस्मामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया’चे झेंडे फडकविला आहेत.

पाकिस्तान तसेच अतिरेकी संघटनांचे खुलेआम झेंडे फडकावणाऱ्या त्या तरुणांनी पोलिसांवर तसेच लष्कराच्या जवानांवर तुफान दगडफेक सुद्धा केल्याचे वृत्त आहे. संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

हॅशटॅग्स

#IndianArmy(14)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या