VIDEO | विकेटच मिळत नाही | कंटाळलेल्या विराटची सूर्यकुमारला टशन

अबुधाबी, २९ ऑक्टोबर: सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून क्विंटन डिकॉक आणि इशान किशन ओपनिंगला बॅटिंगसाठी आले. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादवने मात्र एकहाती किल्ला लढवत मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्या (Suryakumar Yadav) ने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. बँगलोरकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस मॉरिसने 1 विकेट घेतली.
या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलाच थरार रंगलेला पहायला मिळाला. हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात रंगलेलं शाब्दिक युद्ध आणि हार्दिकचा आक्रमक अवतार सर्वांनी पाहिला. परंतू याव्यतिरीक्तही सूर्यकुमार यादवची विकेट मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या विराट कोहलीने थेट मैदानातच सूर्यकुमारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा प्रकार घडला. डेल स्टेन टाकत असलेल्या १३ व्या षटकात सूर्यकुमारने चौकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने खेळलेला सूर्यकुमारचा फटका विराटने अडवला. अथक प्रयत्न करुनही सूर्यकुमारची विकेट मिळत नसल्यामुळे विराटने यावेळी सूर्यकुमारच्या दिशेने चालत जाऊन काहीही न बोलता त्याला खुन्नस देत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतू सूर्यकुमारही आपली नजर न हटवता नंतर आपल्या खास अंदाजात विराटकडे दुर्लक्ष करत नॉन स्ट्राईक एंडला चालत गेला.
पाहा हा व्हिडीओ;
VIDEO | विकेटच मिळत नाही | कंटाळलेल्या विराटची सूर्यकुमारला टशन pic.twitter.com/NMmGm9KKRX
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 29, 2020
News English Summary: Surya Kumar Yadav channelised all his disappointments and frustrations of Team India snub towards the right cause as he slammed a match-winning knock (79 not out off 43 balls) for Mumbai Indians (MI) in their 5-wicket win over Royal Challengers Bangalore (RCB) on Wednesday. SKY has been one of the most consistent batters in the IPL over the years for MI. His performances in the domestic circuit have also been noteworthy. Midway through the ongoing IPL, many fans and pundits, especially Harbhajan Singh, called out the selectors to give Surya a chance in the national team.
News English Title: IPL 2020 Fight Between Virat And Suryakumar Yadav At Ground Match Between MI Vs RCB sports news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA