23 September 2021 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

JEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल

JEE Main Exam 2021 Admit Card

मुंबई, १४ जुलै | नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करायचे आहे. या वेबसाईटवर भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन नंबर भरायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

या आधी जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठी 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात येणार होत्या तर चौथ्या सेशनसाठी परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येणार होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून तिसऱ्या सेशनसाठी आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे तर चौथ्या सेशनच्या तारखांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: JEE Main Exam 2021 admit card issued for download news updates.

हॅशटॅग्स

#JEEMainExam2021(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x