3 May 2025 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा

SBI Home Loan

SBI Home Loan | SBI ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही आपल्या भारतातील नागरिकांसाठी कायम नवनवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करते. एसबीआय बँक ही देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. समजा तुम्ही एफबीआय बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, कमीत कमी व्याजदरात देखील कर्ज उपलब्ध होऊ शकते. आज आपण एसबीआय बँकेतील गृह कर्जाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

घर खरेदी करणे ही खायची गोष्ट नाही. सध्याच्या घडीला घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आपल्याला आयुष्यातील जमापुंजी खर्च करून किंवा बचत केलेले पैसे घरासाठी लावून देखील हवा तसा फ्लॅट खरेदी करता येत नाही. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना घर घेण्यासाठी बँकेकडे धाव घेतो. आज या बातमीपत्रातून आपण हे जाणून घेणार आहोत की, 15 वर्षांच्या काळासाठी 25 लाखांचे कर्ज घेतल्यास मासिक ईएमआय किती भरावा लागेल.

कॅल्क्युलेशन जाणून घ्या :
1. SBI बँक आपल्या ग्राहकांना 8.50% दराने गृह कर्ज देते. हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर असून आतापर्यंत अनेक ग्राहकांनी एसबीआय बँकेकडून कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज घेतले आहे.

2. सध्याच्या घडीला घरांच्या मध्ये 25 लाख रुपयांपासून सुरू होत आहेत. तुम्हाला देखील 25 लाखांचे गृह कर्ज हवे असेल आणि ते पंधरा वर्षांच्या काळासाठी हवं असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 24,618 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

3. गृह कर्जाचे 15 वर्षे देखील मोठा काळ आहे. त्यामुळे तुम्हाला व्याजदरानुसार 19 लाख 31 हजार 328 रुपयांचे व्याज द्यावे लागेल. म्हणजेच एसबीआय बँकेतून गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मॅच्युरिटीनंतर एकूण 44 लाख 31 हजार 328 रक्कम परत करावी लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI Home Loan(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या