परवडणारी सिनेमागृहे | मी मदत करायला तयार | पण तुमचं राजकारण पहिलं येतं
मुंबई, ६ नोव्हेंबर: राज्यात अनलॉक ५ची आमंबजावणी सुरु झाली असून या महिन्याच्या शेवटी संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल असे संकेत मिळाले आहेत. मात्र याच लॉकडाउन काळात मराठी चित्रपट श्रुष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांची कैफियत समजून घेतली होती. त्यात मराठी चित्रपट श्रुष्टीला जवळपास ४०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कला श्रुष्टीसाठी आत्मीयता व्यक्त केली होती. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘नाटक हा समाजाचा आरसा आहे, कारण समाजात आपल्या आजूबाजूला जे घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पाहायला मिळते, राज्यात निरनिराळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी आगामी काळात राज्यात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी पुढाकार घेईल अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या होत्या.
मुख्यमंत्र्याच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणेंनी स्वतःच्या मतदार संघात केलेल्या विकासाच्या मॉडेलचं उदाहरण समोर ठेवत मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे. त्यासंदर्भात त्यांनी म्हटलं आहे की, ‘परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, परंतु मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केलं आहे, दोन वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. राज्य सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं, मी मदत करायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
Maha CM spoke abt affordable Cinema Halls..I already have 1 in My constituency..Devgad has the 1st cinema in a container running for past 2 years..
Maha Gov shud walk the talk..study the model n implement it all over but ofcourse 4 them politics comes 1st!!!
I m ready to help! pic.twitter.com/HvXsAYHkiQ— nitesh rane (@NiteshNRane) November 6, 2020
साधारण शंभरच्या आसपास प्रेक्षक बसतील इतकी आसनक्षमता, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सर्वोत्तम दर्जाचे साऊंड प्रूफ तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, असे सर्व सुविधायुक्त, परिपूर्ण ‘कंटेनर थिएटर’ कोकणातील स्थानिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे थिएटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे बसवता येऊ शकते. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडनंतर सावंतवाडी येथेही कंटनेर थिएटर उभारण्यात येत आहे.
News English Summary: On this statement of the Chief Minister, BJP MLA Nitesh Rane has appealed to the Chief Minister, citing the example of the model of development done in his own constituency. In this regard, he has said, ‘The Chief Minister spoke about starting an affordable cinema, but I have already started one cinema in my constituency, the first container cinema has been started in Devgad two years ago. The state government should come forward and discuss this study model and implementation. But politics comes first, he has testified that I am ready to help.
News English Title: MLA Nitesh Rane approach state government for container theater model news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News