4 October 2023 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती...झाली का मुलाखत ती? निलेश राणे

BJP leader Nilesh Rane, MP Sanjay Raut, Ek Sharad sarva garad

मुंबई, १२ जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत मालिका प्रसारित झाल्या. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केले होते. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं होतं.

शरद पवारांची ही मुलाखत ११ ते १३ तारखेदरम्यान प्रसिद्ध होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. या मुलाखतीला एक शरद, सगळे गारद या टायटलने प्रेक्षकांच्या समोर आणल्यात आलं. मात्र मुलाखतीबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील काही भाग टिझरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत आणि या मुलाखतीनंतर राजकारणात खळबळ माजणार असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. त्यालाच अनुसरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

या संदर्भात ट्विट करत निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती झाली का मुलाखत ती???? कुठे काही उडलेल दिसलं नाही. हवा आली गेली तुझं माझं काय घेऊन गेली.”

 

News English Summary: Former MP Nilesh Rane has said that there was a lot of excitement after an interview. I don’t see anything flying. The wind came and took what was yours and mine.

News English Title: BJP leader Nilesh Rane slams MP Sanjay Raut over interview Ek Sharad sarva garad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x