Marathwada Mukti Sangram | मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा - सविस्तर माहिती

औरंगाबाद, १७ सप्टेंबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादेत आहेत. त्यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन त्यांनी केले. यावेळी भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यासोबतच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 24 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Marathwada Mukti Sangram, मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा – CM Uddhav Thackeray made 24 announcements of the day of Marathwada Mukti Sangram :
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा:
- औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार
- पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
- परभणी येथे २०० बेड्सचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू
- सिंथेटिक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे
- हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
- औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
- औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
- परभणी शहरात भुयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपये
- परभणीसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना जलजीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये
- उस्मानाबाद शहराची १६८.६१ कोटी रकमेची भूमिगत गटार योजना
- औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग -४.५० कोटी
- औरंगाबाद – शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणीवाढ
- समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या १९४.४८ किलोमीटरच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
- स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन प्रेरणादायी होईल असे उभारणार
- औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
- मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
- औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी असे निर्देश
- घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास. ८६.१९ कोटी रुपये खर्च येईल.
- नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. ६६.५४ कोटी रुपये खर्च.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: CM Uddhav Thackeray made 24 announcements of the day of Marathwada Mukti Sangram.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA