3 May 2025 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती | सोबतीला 6 कार्यकारी अध्यक्ष

Congress leader Nana Patole, Congress Maharashtra State president

मुंबई, ०५ फेब्रुवारी: काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर काँग्रेस महाराष्ट्रात बळकट कशी होणार ते पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकूण 37 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.

कॉंग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्ष कोण?

१. शिवाजी मोघे (यवतमाळ)
२. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
३. नसीम खान (मुंबई)
४. कुणाल पाटील (धुळे)
५. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
६. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे १० नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?

१. शिरीष चौधरी (जळगाव)
२. रमेश बागवे (पुणे)
३. हुसैन दलवाई (मुंबई)
४. मोहन जोशी (पुणे)
५. रणजीत कांबळे (वर्धा)
६. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
७. बी. आय. नगराळे
८. शरद अहेर (नाशिक)
९. एम. एम. शेख (औरंगाबाद)
१०. माणिकराव जगताप (रायगड)

 

News English Summary: Congress has given the responsibility of state president to an aggressive leader like Nana Patole. Nana Patole will be accompanied by a strong team of 6 executive presidents and 10 vice presidents. It remains to be seen how the Congress will become stronger in Maharashtra after this decision of the Congress High Command. A total of 37 members have been included in the Parliamentary Board of the Maharashtra Congress. It includes prominent Congress leaders from Maharashtra

News English Title: Congress leader Nana Patole is appointed as congress Maharashtra State president news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या