भीषण दुर्घटना | चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी

पंढरपूर, १४ ऑक्टोबर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचल्याची दुर्घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली़ या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
गोपाळ लक्ष्मण अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव, पिल्लू उमेश जगताप (वय १२) यांच्यासह अन्य दोन महिला अशी नावे आहेत़ दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.
पाऊस सुरु असल्याने मंदिर परिसरातील भिकारी भिंतीच्या आडोश्याला उभे होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेनंतर भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्यांनी मोठा आक्रोश केला. दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसामुळे अनेक जण भिंतीच्या आडोशाला अनेक जण उभे होते. अशातच भिंत कोसळल्याने मलब्याखाली अनेक जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News English Summary: Six people were killed when a newly constructed ghat near the Chandrabhaga river in Pandharpur collapsed around noon on Wednesday. Meanwhile, efforts are being made to evacuate the oppressed. As it started to rain, the beggars in the temple area stood against the wall. About half past one in the afternoon, the wall suddenly collapsed.
News English Title: Pandharpur wall collapsed six peoples died News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Chandramani Gemstone | तणाव आणि विसंवाद दूर करण्यासाठी परिणामकारक, चंद्रमणी रत्नाचे अनेक फायदे जाणून घ्या
-
हे भारत निर्माण? | मोदी सरकारची 2022 ते 2025 पर्यंत 6 लाख कोटीची सरकारी मालमत्ता विकण्याची योजना
-
Instant Loan App | इन्स्टंट लोन ॲपने कर्ज घेणारे अनेकजण आर्थिक विळख्यात, अनेक मार्गांनी धक्का बसतोय
-
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
-
Incredible India Trip | लाँग विकेंड, तुम्ही या बजेट फ्रेंडली ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी
-
Airtel 5G Network Launch | एअरटेलची 5G सेवा या महिन्यात लाँच होणार, 2024 पर्यंत संपूर्ण देशात नेटवर्क पोहोचणार
-
Yatharth Hospital IPO | यतर्थ हॉस्पिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या