Rohit Pawar on Petrol Price | विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल-डिझेल महाग... पुढे काय म्हणाले रोहित पवार?

पुणे, १८ ऑक्टोबर | देशात वाढत्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमुळे विरोधी पक्ष नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. या दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील याविषयी चिंता (Rohit Pawar on Petrol Price) व्यक्त केली आहे.
Rohit Pawar on Petrol Price. Gasoline prices are now 33 per cent higher through the use of two-wheelers and cars than the rates at which aviation fuel is sold. Due to all these circumstances, NCP MLA Rohit Pawar has also criticized the BJP in very sarcastic terms. He shared a post from his Twitter account :
शनिवारी नोंदवण्यात आलेली इंधन किमतीतील दरवाढ ही विक्रमी दरवाढ होती. रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले होते. मात्र असं असलं तरी दिल्ल, मुंबईसह अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत.
हवाई इंधन ज्या दरांमध्ये विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारीमध्ये वापराद्वारे पेट्रोलचे दर आता 33 टक्क्यांनी अधिक आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी 111.77 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीतही हे दर 105.84 रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर 102.52 रुपये असून दिल्लीत 94.57 रुपये आहेत.
या सर्व परिस्थितीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपवर अगदी मिश्कील शब्दांमध्ये टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, ‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेल महाग’ अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. आणि ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं म्हणणाऱ्या फ्रान्सच्या राणीची आठवण झाली’ आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा, असं भाजपच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको.
‘विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग’ अशा बातम्या आज बघायला मिळाल्या आणि ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली!
‘आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा’, असं भाजपच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Rohit Pawar on Petrol Price comparing with Gasoline prices.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
-
Numerology Horoscope | 17 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?