19 February 2025 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

सरसंघचालक मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह | रुग्णालयात दाखल

RSS, Mohan Bhagwat, corona positive

नागपूर, १० एप्रिल: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना लगेच चाचणी केली आणि रुग्णालयात दाखल झाले.

मोहन भागवत यांना कोरोना झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट केले आहे. माझी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो’

 

News English Summary: Rashtriya Swayamsevak Sangh Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat has contracted corona. His RTPCR test came back positive. He has since been treated. Meanwhile, the team has informed that he is in good health.

News English Title: RSS chief Mohan Bhagwat corona report positive news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x