#सेव-फार्मर्स-फ्रॉम-फडणवीस : शेतक-यांसाठी नेटकरी मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले

मुंबई : दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.
प्यायला पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम ह्या तीनही बाबतीत महाराष्ट्रात दुष्काळात काम झालं नाही #SaveFarmersFromFadnavis
— Anil Shidore (@anilshidore) May 7, 2019
सरकारच्या खोटारडेपणा मुळे पाण्यासाठी वणवण करतोय महाराष्ट्र माझा.. #SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/LX1EMsqZDi
— ShaileshBhalerao (@ShaileshBhale10) May 7, 2019
शेतकऱ्यांच्या ऊस आणि दुधावरची मलई खाऊन तयार झालेले बोके
अाता शेतकऱ्यांनाच गुरगुरतात.#SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/xay4DiizVk
— Girish Suresh Kadam (@GirishSureshKa1) May 7, 2019
“जनावरे तडफडून मरताहेत पाण्यासाठी आणि
मुख्यमंत्री तुम्ही गाताय मंगलगाणी अमृतासाठी”#SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/CRmBPypcI4— NILESH DABHERAO (@NEAL_DABHERAO) May 7, 2019
जनावरांना दुष्काळामुळे चारा नाही.दुधाला भाव नाही.लोकांना प्यायला पाणी नाही.
आणि हे मत मागण्यासाठी चाळीस लाखाच्या गाडीतून येणार!!! #SaveFarmersFromFadnavis pic.twitter.com/C4WS22ZN4m
— अनिल भोसले. (@Abhosale7) May 7, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN