मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्त देशातील सर्वच दिग्गजानी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र मोदी, शरद पवार ते थेट सुपरस्टार अमिताभ बच्चन अशा अनेक मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सर्व शिवप्रेमींनी शिवनेरीवर तुफान गर्दी केली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हजर शिवनेरीवर होत्या.

 

shiv Jayanti in Maharashtra