17 April 2021 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली; पहा काय आहेत नव्या तारखा..

MPSC Exam, MPSC Examination postponed

मुंबई, २२ मार्च: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले होते. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले होते. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.” त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारची एमपीएससी परीक्षा घेतली जाणार नाही. अशाच आशयाचे टि्वटही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले होते.

त्यानुसार आता सुधारित तारखा स्पष्ट झाल्या असून त्यानुसार आयोगाने पत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे खालील प्रमाणे नवीन तारखा असल्याचं स्वतः आमदार रोहित पवार यांनी देखील तरुणांना कळवलं आहे आणि आयोगाचे देखील आभार मानले आहेत.

 

News English Summery:  Considering the increasing number of coroners in the state, it was possible to postpone the state service examination after the decision to close the school college. Health Minister Rajesh Tope had made such a suggestion. He said he had requested the state government to take the examination after March 30 to curb the spread of the Corona virus infection. The State Service Commission is an autonomous body. No state government can interfere in their decision. But the government had requested them to postpone the examination. Accordingly, the revised dates are now clear and accordingly the Commission has also issued the leaflet. Therefore, MLA Rohit Pawar himself has informed the youth that they have new dates as follows and also thanked the Commission.

 

News English Title:  Story MPSC Board has postponed the examination after Corona Crisis News latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(181)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x