19 August 2019 3:34 AM
अँप डाउनलोड

ताडोबा वाघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू

ताडोबा वाघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या खातोडा गेट परिसरात वाघाचा मृत्यू झाला आहे. वाघच्या मृत्यूची माहिती कळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, चंद्रपूरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे.

दुपारी रस्तेही ओस पडत आहेत, मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. उष्माघातामुळे वाघच्या मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या