1 May 2025 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, गुंतवणूकदारांना फायदा होणार? सविस्तर माहिती

Adani Green Energy Share Price

Adani Green Energy Share Price| अदानी समूहचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला आशिया खंडात अक्षय ऊर्जा क्षेत्रात पहिले स्थान मिळाले आहे. रिसर्च अँड रेटिंग एजन्सी ISS ESG ने आपल्या रेटिंगमध्ये अदानी ग्रीन कंपनीला आशियात प्रथम क्रमांकाने गौरवले आहे.

अदानी ग्रीन एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा उत्पादक कंपनी मानली जाते. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 964.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

हिंडेनबर्ग वादातून सावरत असलेल्या अदानी समूहासाठी आणखी एक खुश खबर आली आहे. रेटिंग एजन्सी फिचने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला स्टेबल दृष्टिकोनासह BBB रेटिंग दिले आहे. सौर प्रकल्प आणि स्थिर मॅट्रिक्समुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला हे रेटिंग देण्यात आले आहे.

रेटिंग फर्मच्या अहवालानुसार अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला ‘प्राइम बी+ बँडमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर अदानी ग्रीन कंपनीच्या पारदर्शकतेमुळे आणि ईएसजी प्रकटीकरण पद्धतीमुळे या यादीत स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी देखील अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला जगातील टॉप-10 रिन्युएबल कंपन्यांमध्ये मनाचे स्थान देण्यात आले होते.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने FY2025 पर्यंत इलेक्ट्रिक युटिलिटी क्षेत्रातील टॉप टेन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष निश्चित केले आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा ऑपरेटिंग पोर्टफोलिओ 8216 MW क्षमतेचा आहे. मागील एका महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वर गेली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 27 फेब्रुवारी 2023 पासून आतापर्यंत दुप्पट नफा कमावला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने लोकांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,574,05 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 439.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Energy Share Price today on 17 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Green Energy Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या