4 May 2025 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा, फायदा घेणार का?

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अशोक लेलँड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकतात. अशोक लेलँड ही एक व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या मते अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 220 रुपये पर्यंत वाढू शकतात. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 182.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच अशोक लेलँड कंपनीला 800 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. अशोक लेलँड कंपनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 800 कोटी रुपये मूल्याची एक वर्क ऑर्डर दिली आहे. या करारांमध्ये पुढील 12 महिन्यांत कंपनी भारतीय लष्कराला विशेष 4×4 फील्ड तोफखाना ट्रॅक्टर आणि 6×6 तोफा टोइंग वाहने पुरवणार आहे. भारतीय लष्कराच्या तोफखाना बटालियनद्वारे हलक्या आणि मध्यम बंदुकांची सुलभतेने वाहतूक करण्यासाठी या लष्करी वाहनांची निवड करून अशोक लेलँड कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे.

1999 मध्ये कारगिल युध्दानंतर अशोक लेलँड कंपनीच्या लष्करी वाहनांनी भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक विभागाचा एक महत्त्वाचा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अशोक लेलँड या कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे असून ही कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

अशोक लेलँड ही कंपनी हिंदुजा समूहाच्या मालकीची कंपनी असून भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. अशोक लेलँड या ऑटो क्षेत्रातील लार्ज कॅप कंपनीची स्थापना 1948 साली झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price today on 25 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या