14 December 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Aarti Industries Share Price | लॉटरी शेअर! 40 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कोटीत परतावा, स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

Aarti Industries Share Price

Aarti Industries Share Price | मागील सहा महिन्यात ‘आरती इंडस्ट्रीज’ या केमिकल कंपनीचे शेअर्स 35.20 टक्के कमजोर झाले आहेत. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 549.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षभरात नीचांक किंमत पातळीवर आल्यानंतर ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार होत असेल तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 40,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 56 टक्क्यांनी वर जाऊ शकतात. या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर सुमारे 0.82 टक्के वाढीसह 544 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Aarti Industries Share Price | Aarti Industries Stock Price | BSE 524208 | NSE AARTIIND)

आरती इंडस्ट्रीज स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनी मजबूत कामगिरी करु शकते. यासोबतच कंपनीचा ग्राहकवर्ग वाढत आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजला कंपनीची भविष्यातील कामगिरी सकारात्मक वाटत आहे. भारतात टोल्युइन विभागामध्ये कंपनीला विस्तारासाठी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. या कारणास्तव, ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 851 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

आरती इंडस्ट्रीजचा मल्टीबॅगर स्टॉक :
21 फेब्रुवारी 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 549.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदाराला करोडपती बनवले आहे.

52 आठवड्याचा उच्चांक आणि नीचांक :
आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात 22.5 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 35.20 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आरती इंडस्ट्रीज या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 864.64 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 505.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aarti Industries Share Price 524208 AARTIIND stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

#Aarti Industries share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x