महत्वाच्या बातम्या
-
Aarti Industries Share Price | मल्टिबॅगर आरती इंडस्ट्रीज शेअर 1 दिवसात 10.63% वाढला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Aarti Industries Share Price | आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे आज अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आरती इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 24,110 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मुख्यतः बेंझिन-आधारित डेरिव्हेटिव्ह आणि विशेष रसायने बनवण्याचा व्यवसाय करते.
4 महिन्यांपूर्वी -
Aarti Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी 89 लाख रुपये परतावा, आता नवी टार्गेट प्राईस
Aarti Industries Share Price | एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल चार कोटी ८९ लाख रुपये परतावा देणाऱ्या आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स येत्या काळात ७५५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आरती इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव १ जानेवारी 1999 रोजी केवळ १.०८ रुपये होता, जो आता वाढून ५२८.७० रुपये झाला आहे. बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही असून ११ विश्लेषक ७५५.०९ रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदीचा सल्ला देत आहेत. (Aarti Industries Ltd)
1 वर्षांपूर्वी -
Aarti Industries Share Price | लॉटरी शेअर! 40 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर कोटीत परतावा, स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला
Aarti Industries Share Price | मागील सहा महिन्यात ‘आरती इंडस्ट्रीज’ या केमिकल कंपनीचे शेअर्स 35.20 टक्के कमजोर झाले आहेत. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 549.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षभरात नीचांक किंमत पातळीवर आल्यानंतर ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार होत असेल तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 40,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, ‘आरती इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 56 टक्क्यांनी वर जाऊ शकतात. या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर सुमारे 0.82 टक्के वाढीसह 544 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Aarti Industries Share Price | Aarti Industries Stock Price | BSE 524208 | NSE AARTIIND)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरने पाडला पैशाचा पाऊस | गुंतवणूकदारांच्या संयमाच्या भूमिकेने 6500 टक्के परतावा
योग्य स्टॉक ओळखणे आणि दीर्घ मुदतीसाठी तुमच्या उच्च-विश्वासाच्या बळावर ठाम राहणे तुम्हाला दीर्घकाळात प्रचंड संपत्ती जमा करण्यात मदत करू शकते. 10 वर्षांपूर्वी रासायनिक उत्पादक कंपनी आरती इंडस्ट्रीज लिमिटेड (Multibagger Stock) पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे योग्य ठरले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल