4 May 2025 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

BEL Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट, शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश
  • एका वर्षात पैसे दुप्पट
  • कंपनीची ऑर्डरबुक मजबूत – BEL Share
BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी डिफेन्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. या सरकारी कंपनीच्या (NSE: BEL) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 15 टक्के खाली आले आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)

एका वर्षात पैसे दुप्पट
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 291.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मॅक्वेरी फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 350 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे. 24 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 292 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किमतीवरून 20 टक्के वाढू शकतात.

कंपनीची ऑर्डरबुक मजबूत
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 55 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 127 रुपये होती. 2024 या वर्षात कंपनीची आवक घटली आहे, परंतु ही चिंतेची बाब नाही. BEL कंपनीच्या ऑर्डर पाइपलाइनपैकी 70-80 टक्के ऑर्डर्स या एकल निविदा आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 28 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या