Tata Power Share Price | गुड-न्यूज! टाटा पॉवर शेअरची पॉवर दिसणार! तज्ज्ञांनी दिली 'ही' मोठी टार्गेट प्राईस, फायद्याची डिटेल्स जाणून घ्या
Tata Power Share Price | मागील काही वर्षात टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. 6 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 49.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या हा स्टॉक 232 रुपये किमतीवर पोहचला आहे.
अवघ्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 232.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
गुंतवणुकीवर परतावा :
टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना फक्त 3.49 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात हा स्टॉक फक्त 13.46 टक्के वाढला आहे. मागील तीन महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने लोकांना 15.66 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स तब्बल 239 टक्के वाढले आहेत. सध्या हा स्टॉक 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 29 टक्के वाढला आहे.
तिमाही कामगिरी :
9 ऑगस्ट 2023 रोजी, टाटा पॉवर कंपनी आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. 5 मे 2023 रोजी, टाटा पॉवर कंपनीने आपले 2022-23 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या मार्च तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 48 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 939 कोटी निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या मार्च तिमाही कालावधीत कंपनीने 632 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च तिमाहीमध्ये कंपनीने 6 टक्क्यांच्या वाढीसह 12,755 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
तज्ज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 300 रुपये पर्यंत वाढू शकतात. नुकताच या स्टॉकमध्ये 230 रुपये किंमत पातळीवर ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. तर 245 रुपयांच्या पार गेल्यावर हा स्टॉक तेजीत येऊ शकतो असे तज्ञ म्हणतात. GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक 218 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 250 रुपये आणि नंतर 300 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price today on 08 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा