26 January 2022 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

Chingari Launches $Gari Social Crypto Token | Chingari'ने $Gari क्रिप्टो टोकन लॉन्च केले

Chingari Launches $Gari Social Crypto Token

मुंबई, १७ ऑक्टोबर | स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ अॅप चिंगारीने नुकताच भारतातील प्लॅटफॉर्मवर $Gari हे स्वदेशी क्रिप्टोकरन्सी टोकन लाँच केले. भारतात बनवलेले चिंगारी या लघु व्हिडिओ अॅपद्वारे लॉन्च केलेले क्रिप्टो टोकनबरोबर स्वतःच्या NFT मार्केटप्लेस देखील लॉन्च (Chingari Launches $Gari Social Crypto Token) केला आहे. $Gari मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ज्याने मुंबईत या लॉन्च इव्हेंटला विशेष उपस्थिती लावली होती.

Chingari Launches $Gari Social Crypto Token. I am officially launching Chingari’s in app GARI Tokens reward programme & its NFT Marketplace. You can buy my Video NFTs, exclusively on the GARI NFT Marketplace. Cheers to a new chapter in Content Creation & Monetisation said Salman Khan :

क्रिप्टो टोकन सोलाना ब्लॉकचेनच्या सहकार्याने विकसित केले आहे. $Gari ची जाहिरात आर्थिक टोकन अशी न करता त्याऐवजी सोशल टोकन म्हणून जाहिरात केली आहे. $Gari चा ब्रँन्ड अॅम्बेसेडर असलेल्या सलमान खान याने म्हटले की, निर्मात्यांकडून मनोरंजनाच्या भविष्याला आकार दिला जात आहे. $ GARI बक्षीस कार्यक्रमाच्या समावेशामुळे, निर्मात्यांना चिंगारी अॅपवर नवीन आणि अधिक आकर्षक व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल.

चिंगारीने घोषणा केली की, त्यांनी नुकत्याच एका फंडिगचा एक हिस्सा पूर्ण केला आहे. त्यानुसार 30 हून अधिक वेंचर फंड आणि इंडिविज्युअल इन्वेस्टरकडून $19 मिलियनहून अधिक एकत्रित करण्यात आले आहेत. कंपनीनुसार, फंडिगच्या या काळात सोलाना ब्लॉकचेनसह $Gari ला अधिक विकसित करण्यास मदत होणार आहे. चिंगारी यांचे असे म्हणणे आहे की, ते या फंडचा वापर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कंटेट बनवणाऱ्या कंटेटस्टर्सला कमाई करण्यास मदत होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Chingari Launches $Gari Social Crypto Token in presence of Salman Khan.

हॅशटॅग्स

#Bitcoin(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x