1 May 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट

Flipkart Sale 2025

Flipkart Sale 2025 | ॲमेझॉनप्रमाणे Flipkart Monumental Sale नुकताच सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फ्लिपकार्टचा सेल अतिशय रंजक असणार आहे. विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर त्याचबरोबर मेकअप, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच फ्रिज, टीव्ही, स्मार्टफोन्स या सर्व वस्तूंवर जबरदस्त ऑफर असलेली पाहायला मिळत आहे.

Flipkart Monumental Sale फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये कपड्यांवर देखील जबरदस्त ऑफर पाहायला मिळत आहे. प्रत्येक वर्षाला प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट त्याचबरोबर ॲमेझॉन दोन्हीही वेबसाईट 26 जानेवारी म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिना दिवशी स्वतःचे डिस्काउंट आणि ऑफरने भरलेले सेल आणि स्वतःचे प्रोडक्ट ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून विकतात. ज्या ग्राहकांनी फ्लिपकार्टचे प्राईम घेतले आहे त्यांना येत्या 12 जानेवारी 2025 पासूनच बंपर डिस्काउंट सेलचा लाभ घेता येणार आहे.

Flipkart Monumental Sale 2025 :

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अगदी कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत त्याचबरोबर स्मार्टफोन, टीव्ही आणि सर्व प्रकारच्या फर्निचर वस्तूंवर मोठा बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. येत्या 14 जानेवारी 2025 या दिवसाला फ्लिपकार्टवर ग्राहकांचा गदारोळ पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फ्लिपकार्ट प्लस सदस्यांकर हा सेल 13 जानेवारी 2025 या तारखेलाच सुरू होणार आहे. सेलचा कालावधी दोन ते तीन दिवसांचा असून तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू कमीत कमी दरात खरेदी करू शकणार आहात.

फ्लिपकार्टच्या अपेक्षित सवलती :

लवकरात लवकर फ्लिपकार्ट त्याची मायक्रो वेबसाईट लाईव्ह करणार आहे. यामध्ये तुम्हाला बँक कार्ड पेमेंटवर अगदी मोठ्या प्रमाणात बंपर सुट अनुभवायला मिळणार आहे. फ्लिपकार्टचा असेल रश टाईम रात्री 12 ते दुपारी 12 या वेळेत अगदी आश्चर्यकारक आणि स्वस्तात मस्त प्रॉडक्ट सेल करणार आहे. त्याचबरोबर या सेलदरम्यान एक ट्विस्ट देखील आहे तो म्हणजे सेल दरम्यान प्रत्येक तासाला एक नवीन टिक टॉक डील रिव्हिल करण्यात येणार आहे.

तुम्हाला स्मार्टफोन तसेच लॅपटॉप अतिशय कमी दरात खरेदी करता येणार आहेत. तुम्हाला पॉवर बँक खरेदी करायची असेल तर, त्यावर तुम्ही 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. त्याचबरोबर चार्जर खरेदी करायचा असेल तर 70% सूट मिळवू शकता. यांसारखे बरेच इतर प्रॉडक्ट्स आहेत परंतु कंपनीने अजून कोणत्या वस्तूवर किती टक्के डिस्काउंट मिळणार हे अजून जाहीर केले नाही आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला किचनमधील वस्तूंवर त्याचबरोबर होम डेकोरेशनच्या वस्तूंवर देखील बंपर सूट अनुभवायला मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Flipkart Sale 2025 Friday 10 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Flipkart Sale 2025(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या