27 July 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

HCL Share Price | HCL आणि Infosys सह या 5 शेअर्समध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मोठे संकेत

HCL Share Price

HCL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी पाच शेअर्स निवडले आहेत. या शेअर्सबाबत विशेष गोष्ट म्हणजे, या शेअरच्या किंमती 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या पार गेल्या आहेत. ही पातळी स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट म्हणून मानली जाते. स्टॉकमधील एकूण तेजी-मंदीचा ट्रेंड समजून घेण्यासाठी 200 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज पातळी महत्त्वाची निर्देशक मानली जाते. तज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये HCL Tech, IndusInd Bank, Bajaj Finance, Infosys कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

इन्फोसिस लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्सची 200 दिवसांची मुविंग सरासरी किंमत पातळी 1504 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 1,496 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजी :
या कंपनीच्या शेअर्सची 200 दिवसांची मुविंग सरासरी किंमत पातळी 1410.64 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 1,428 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ITC :
या कंपनीच्या शेअर्सची 200 दिवसांची मुविंग सरासरी किंमत पातळी 437.94 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 432.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडसइंड बँक :
या कंपनीच्या शेअर्सची 200 दिवसांची मुविंग सरासरी किंमत पातळी 1489 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,481.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बजाज फायनान्स :
या कंपनीच्या शेअर्सची 200 दिवसांची मुविंग सरासरी किंमत पातळी 7164 रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 7,149 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Share Price NSE Live 11 June 2024.

हॅशटॅग्स

HCL Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x