28 September 2022 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय न घेण्याचे आदेश Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
x

Hot Stocks | टाटा ग्रुपमधील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोठा नफा होऊ शकतो, शेअर बाजार तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Hot stock

Hot Stocks | ज्याला चांगले ज्ञान आहे, आणि शेअर बाजाराची समाज आहे, तो व्यक्ती शेअर बाजारातून पैसे गुंतवून भरपूर पैसे कमवू शकतो. जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला टाटा समूहातील एक ऑटो कंपनी टाटा मोटर्सच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. अस्थिरतेचे वातावरण असूनही हा स्टॉक कमालीचा तेजीत आला आहे.

गुंतवणूक संधी :
जर तुम्ही सध्या शेअर बाजारात चांगली वाढ होत असताना, आपले पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हला टाटा समूहाच्या दिग्गज ऑटो कंपनी म्हणून प्रसिद्ध टाटा मोटर्सच्या स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. मात्र, मागील काही ट्रेडिंग सेशनपासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला होता. असे असूनही, शेअर बाजारातील तज्ञ या शेअरमधील पडझडीला खरेदीची सुवर्ण संधी म्हणत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्सचे शेअर्स लवकरच पडून खालच्या किमतीवर येऊ शकतात.

शेअर बाजार तज्ञांचे मत :
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला टाटा मोटर्स हा ऑटो स्टॉक पडण्याच्या तयारीत आहे असे, ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांच्या अलीकडील तांत्रिक संशोधन अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. आणि स्टॉक मध्ये पडझड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की टाटा मोटर्सचे शेअर्स पुल बॅक रॅलीसाठी तयार झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स स्टॉकने अलीकडेच 50 DMA आणि 200 DMA अडथळे पार केले आहेत, परिणाम स्वरूप हा स्टॉक अल्पावधीत 510 रुपये किंमत पर्यंत जाऊ शकतो. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत सध्या 450 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. याचा अर्थ ब्रोकरेज फर्मला येणाऱ्या काळात राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिक वाढीची अपेक्षा लागली आहे.

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी मोठ्या पप्रमाणात गुंतवणूक केली आहे. टाटा मोटर्सच्या एप्रिल ते जून 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 3,62,50,000 शेअर्स होल्ड आहेत. राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 1.12 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot stocks of Tata motors share price share price return on 15 September 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(298)Tata motors(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x