1 May 2025 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी या वर्षातील शेवटचे ट्रेडिंग सत्र पार पडणार आहे. या वर्षी स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. निव्वळ आधारावर स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकाने ८ ते ९ टक्के परतावा दिला आहे. सध्या तो २३७०० वर पोहोचला आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ३ शेअर्सबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

एचपीसीएल शेअर टार्गेट प्राईस

मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी एचपीसीएल कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अनिल सिंघवी यांनी एचपीसीएल कंपनी शेअरसाठी पहिली टार्गेट प्राईस ४७५ रुपये, दुसरी टार्गेट प्राईस ५२५ रुपये आणि तिसरी टार्गेट प्राईस ६०० रुपये जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस एशियन पेंट्स शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ५० टक्क्यांनी अधिक आहे.

एशियन पेंट्स शेअर टार्गेट प्राईस

मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी एशियन पेंट्स शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अनिल सिंघवी यांनी एचपीसीएल कंपनी शेअरसाठी पहिली टार्गेट प्राईस २६०० रुपये, दुसरी ३००० रुपये आणि तिसरी टार्गेट प्राईस ३३०० रुपये जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस एशियन पेंट्स शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ४५ टक्क्यांनी अधिक आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स शेअर टार्गेट प्राईस

एसएस वेल्थस्ट्रीट ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुगंधा सचदेवा यांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘Sell’ कॉल दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुगंधा सचदेवा यांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स शेअर ५६ रुपये प्राईसवर विकण्याचा सल्ला दिला आहे. सुगंधा सचदेवा यांनी आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ५३.७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांनी ५७.५० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या