12 December 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

NTPC Share Price | तज्ज्ञांकडून NTPC शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 244% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी कंपनी अंश
  • 430 रुपये टार्गेट प्राईज पार झाली
  • मागील 3 वर्षांत 244% परतावा दिला
NTPC Share Price

NTPC Share Price | ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स गुरूवारी किंचित वाढीसह 429.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.81 लाख या सरासरी दोन आठवड्यांच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या तुलनेत 0.83 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 437.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)

नुकताच एनटीपीसी या सरकारी कंपनीने आपली उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा 10,000 कोटी रुपये मूल्याचा आयपीओ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने नुकताच आयपीओद्वारे 10,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी स्टॉक एक्सचेंज नियमक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केले आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ ऑफर फॉर सेल अंतर्गत नसेल. या कंपनीच्या आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील.

430 रुपये टार्गेट प्राईज पार झाली
शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांनी या स्टॉकवर 430 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली होती, जी पार झाली आहे. मागील सहा महिन्यांत एनटीपीसी कंपनीच्या शेअरची किंमत 31.99 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 3 वर्षांत 244% परतावा दिला
मागील दोन वर्षांत एनटीपीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 161.44 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 244.91 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षांत एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 267.05 टक्क्यांनी वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x