7 May 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची
x

Kiri-industries Share Price | बाब्बो! फक्त 5 दिवसात या शेअरने 22.73 टक्के परतावा दिला, स्टॉकचा विचार करा भाऊ

Kiri-industries Share Price

Kiri-industries Share Price | ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर ने मागील पाच दिवसात कमालीची कामगिरी केली आहे. हा स्टॉक मागील पाच दिवसात 22.73 टक्के वाढला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के घसरणीसह 341.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सलग तेजीनंतर आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 10 टक्के अप्पर सर्किटवर 369.45 रुपयांच्या किंमत बँडला स्पर्श केला. दिवसा अखेर किरी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 354.55 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 3 दिवसात किरी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढले आहेत. ही कंपनी मुख्यतः डाई आणि केमिकल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात गुंतलेली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kiri Industries Share Price | Kiri Industries Stock Price | BSE 532967 | NSE KIRIINDUS)

सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने एक निर्णय जाहीर केल्यानंतर ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. या निर्णयात न्यायालयाने ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीच्या डायस्टार ग्लोबल होल्डिंग्ज सिंगापूरमधील स्टेकचे अंतिम मूल्यांकन निश्चित केले आहे. कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, आता डायस्टार ग्लोबल होल्डिंग्समध्ये ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीची हिस्सेदारी 481.60 दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत 37.57 टक्के म्हणजे 603.80 दशलक्ष डॉलर्स झाली आहे.

आज किरी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 341.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या वर्षी आतापर्यंत किरी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 25 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 11.88 टक्के वाढले आहेत. ‘किरी इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 566.50 रुपये होती. शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 255.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kiri Industries Share Price 532967 KIRIINDUS on 08 March 2023.

हॅशटॅग्स

Kiri-industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x