
Jyoti Resins and Adhesives Share Price Today | ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ या केमिकल क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 8 वर्षांत बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 8 वर्षांत ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 4 रुपयांवरून वाढून 1500 रुपयांवर पोहचले होते. ‘ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 8 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 37000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1818.45 रुपये होती. (Jyoti Resins and Adhesives Limited)
21 एप्रिल 2015 रोजी ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 4.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात ज्या लोकांनी ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.78 कोटी रुपये झाले आहे. 21 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 1560.35 रुपयांवर बंद झाले होते. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के घसरणीसह 1,471.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 8 वर्षांत ‘ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 37700 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 21 एप्रिल 2015 रोजी ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.78 कोटी रुपये झाले असते.
4 वर्षात दिला 3700 टक्के परतावा :
‘ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीच्या शेअरनी मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 3750 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 जून 2019 रोजी ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज’ कंपनीचे शेअर्स 40.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 एप्रिल 2023 ज्योती रेझिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स 1560.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 21 जून 2019 रोजी ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 38.68 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.