28 April 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

Aditya Vision Share Price Today | या कंपनीच्या शेअरने 3 वर्षात गुंतवणूक 8 पट वाढवली, 1 लाखावर 85 लाख परतावा, डिटेल्स पहा

Aditya Vision Share Price

Aditya Vision Share Price Today | ‘आदित्य व्हिजन लिमिटेड’ या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8400 टक्के नफा कमावून दिला आहे. ‘आदित्य व्हिजन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 17 रुपयांवरून वाढून 1400 रुपयांवर पोहचले आहेत. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1845 रुपये होती. (Aditya Vision Limited)

1 लाखावर 85 लाख परतावा :
‘आदित्य व्हिजन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 19 मार्च 2020 रोजी 17.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1471.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सने मागील ३ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 8455 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 19 मार्च 2020 रोजी आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 85.55 लाख रुपये झाले असते.

2 वर्षात 690 टक्के परतावा :
आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 690 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 एप्रिल 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 185.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 एप्रिल 2023 रोजी आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 1471.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

तर आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.065 टक्के वाढीसह 1,471.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.92 लाख रुपये झाले असते. आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 660.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aditya Vision Share Price Today on 25 April 2023.

हॅशटॅग्स

Aditya Vision Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x