
L&T Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये 2000 अंकांनी वाढ झाली होती, स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुद्धा 595 अंकांनी वाढ (NSE: L&T) झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तुफान तेजीत होते आणि त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला होता. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर 3.49 टक्के वाढून 3,605 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर 3,919.90 रुपये होता, 52 आठवड्याचा निच्चांकी स्तर 3,919.90 रुपये होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,95,479 कोटी रुपये आहे.
यूबीएस ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
यूबीएस ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. यूबीएस ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 4000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. यूबीएस ब्रोकरेज फर्मच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील स्पर्धा आणि मध्यपूर्वेत मोठ्या ऑर्डर मिळवण्याच्या क्षमतेमुळे लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे, परंतु असे असूनही लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीची स्थिती भक्कम आहे.
शेअरने 19685% परतावा दिला
मागील १ महिन्यात लार्सन अँड टुब्रो शेअरने 4.33% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 0.55% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 18.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात लार्सन अँड टुब्रो शेअरने 161.49% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना लार्सन अँड टुब्रो शेअरने 19685% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 2.26% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.