महत्वाच्या बातम्या
-
Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा
Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट्स या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.33 रुपयेवरून वाढून 27.50 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के नफा कमावून दिला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सलग तीन दिवस घसरणीनंतर आज भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतात आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव मजबूत वाढला आहे. आज या लक्षात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील २४ कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव देण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल
7th Pay Commission | येणारे महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील बदल जुलै २०२४ मध्ये होणार आहे. तज्ज्ञांच्या मते यात 4 टक्क्यांनी ही वाढ होऊ शकते. परंतु, सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याची घोषणा केली जाईल. एआयसीसीपीआय निर्देशांकाची मार्चपर्यंतची आकडेवारी लेबर ब्युरोकडे आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली
GTL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 72980 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22177 अंकांवर ट्रेड करत होता. दरम्यान, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय निर्देशांकांमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. तर निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप निर्देशांक तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स स्टॉकमध्ये महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, हिरो मोटोकॉर्प आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स सामील होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा
Post Office Interest Rate | जर तुम्ही एकरकमी मोठ्या रकमेची गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही कमी रकमेची बचत करूनही चांगली रक्कम जोडू शकता. आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम असली तरी त्यातून गॅरंटीड परतावा मिळत नाही.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा
NBCC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरली होती. मंगळवारी मात्र शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली. आज देखील शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासात तेजी निर्माण झाली, मात्र आता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी नफा वसुली करायला सुरुवात केली आहे. तेजी-मंदीच्या काळात शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 4 शेअर्स निवडले होते. या शेअर्सनी आपली टार्गेट प्राइस स्पर्श करू गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या शेअर्सबद्दल सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी
Penny Stocks | सोमवारी BSE सेन्सेक्स 72776 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 49 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही आठवड्यापासून आशियाई शेअर बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. सोमवारी बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स आणि निफ्टी ऑटो वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. टॉप गेनर्स स्टॉकमध्ये सिप्ला, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, अदानी एंटरप्रायझेस, एचडीएफसी लाईफ आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स सामील होते.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळानंतर जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 13.15 रुपये किमतीवर पोहचला होता. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या शुल्कात वाढ करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 25.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारी हा स्टॉक 24.41 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
Old Tax Regime | आर्थिक वर्ष 2023-24 (कर निर्धारण वर्ष 2024-25) साठी आयकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांनी सावध गिरी बाळगावी. ज्या करदात्यांना जुन्या टॅक्स पद्धतीचा अवलंब करून आयटीआर भरायचा आहे, त्यांना 31 जुलैपर्यंत विवरणपत्र भरावे लागणार आहे. हे चुकल्यास तुम्हाला जुन्या व्यवस्थेचा लाभ मिळणार नाही आणि नव्या प्रणालीच्या आधारे इन्कम टॅक्सची गणना केली जाईल.
1 वर्षांपूर्वी -
BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी
BEML Share Price | बीईएमएल लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त तेजीसह क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 62.9 टक्क्यांची वाढ झाल्याने शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ( बीईएमएल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 1270 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा
NMDC Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. या शेअर्समध्ये SBI, बजाज कंझ्युमर, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, NMDC, कजारिया सिरॅमिक्स हे शेअर्स सामील आहेत. पुढील 1 वर्षात हे टॉप 5 शेअर्स तुमचे पैसे 35 टक्केपर्यंत वाढवू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी
L&T Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज, 14 मे रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, त्याचा सोने खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे. आज या लेखात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 मध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. पॉलीकॅब इंडिया कंपनी मुख्यतः वायर, केबल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ( पॉलीकॅब इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
IPO GMP | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू शकतात. या आठवड्यात 5 कंपन्यांचे IPO बाजारात लाँच होणार आहेत. यामध्ये 4 SME IPO आणि एक मेनबोर्ड IPO चा समावेश आहे. मेनबोर्ड आयपीओमध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा IPO असेल. यामधे विराट कोहली आणि अनुष्का शर्माने गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांनी IPO मध्ये आपले शेअर्स विकण्यास काढलेले नाही.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गोंधळादरम्यान, काही पेनी स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell?
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के घसरणीसह 409.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.30 लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात टाटा पॉवर कंपनीने भांडवली खर्चावर 20,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 3.05 टक्के वाढीसह 424.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहेत. अशीच एक कंपनी आहे, न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA