12 December 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Multibagger Stocks | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी सोडू नका

Multibagger Stocks

Multibagger Stocks | ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी झुडिओ हा B2C ब्रँड चालवते. या ब्रँडची वार्षिक उलाढाल 5,000 कोटी रुपये आहे. झुडिओ स्टोअर स्वस्तात मस्त ब्रँडेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. ट्रेंट लिमिटेड कंपनीने Westside आणि Zudio च्या पोर्टफोलिओमध्ये आणखी 2 नवीन ब्रँड जोडण्याची योजना आखली आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )

सध्या कंपनीची झुडिओला ऑनलाइन करण्याची कोणतीही योजना नाही. कंपनी झुडियो हा ब्रँड फक्त स्टोअर मॉडेल अंतर्गत चालवणार आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 6,783 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.55 टक्क्यांच्या वाढीसह 6793 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकने मागील 1 आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 6.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31.50 टक्के वाढली आहे. मागील 1 वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 244.17 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या 3 वर्षात ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 654.25 टक्के वाढली आहे.

जून तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीची निव्वळ विक्री वार्षिक आधारावर 57.38 टक्क्यांच्या वाढीसह 3991.74 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी ट्रेंट लिमिटेड स्टॉक 5,800 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा फर्मच्या मते, ट्रेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7136 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मॉर्गन स्टॅनलीने ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 4,812 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | Multibagger Stocks of Trent Share Price NSE Live 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x