महत्वाच्या बातम्या
-
HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू, फायदा घेणार?
HG Infra Share Price | एचजी इन्फ्रा या कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. EPC मोड अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधकाम प्रकल्पासंबंधित काम करण्यासाठी एचजी इन्फ्रा कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित केले आहे. NHAI च्या प्रकल्पाचे एकूण मुल्य 690.05 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 918.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एचजी इन्फ्रा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली, पुढे काय होणार? तपशील जाणून घ्या
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये आज अफाट विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांनी मजबूत झाले होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक विक्री केली आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 10.82 टक्के घसरणीसह 1,173 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sundaram Multi Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करून फायदा घ्या, तेजीत पैसे वाढतील
Sundaram Multi Share Price | मागील आठवड्यात गुरुवारी अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र चालू आठवड्याची सुरुवात किंचित विक्रीच्या दाबावासह झाली आहे. सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10.99 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Trident Techlabs Share Price | श्रीमंत करणारा ट्रायडेंट शेअर, 2 महिन्यात दिला 600 टक्के परतावा, वेळीच खरेदी करा
Trident Techlabs Share Price | ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअरने अवघ्या 2 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील 2 महिन्यांत ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! एका महिन्यात पैसे दुप्पट होतील, 152 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव अत्यंत महाग झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज देशात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर खुले आहेत. आज सोन्याचा भाव मोठ्या वाढीसह थेट सर्वात महागड्या पातळीवर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती वाढ झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | TTML सहित 5 शेअर्सच्या टेक्निकल चार्टवर बुलीश मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार, तेजीचे संकेत
TTML Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. BSE सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसह 74119 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 19 अंकांच्या वाढीसह 22493 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 5 म्युच्युअल फंड योजना ज्या तुम्हाला करोडमध्ये परतावा देतील, यादी सेव्ह करा
Mutual Fund SIP | जर तुम्ही वर्षानुवर्षे काम करत असाल आणि तुमच्याकडे खूप जास्त पगार नसेल, ज्यामुळे तुम्ही बचत करू शकत नसाल तर या फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही दरमहिन्याला थोडी फार रक्कम जोडून मोठा फंड बनवू शकता. तुमचा पगार महिन्याला २० हजार असला तरी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मोठी रक्कम जमा करू शकता. नियमाप्रमाणे केवळ 500 रुपयांपासून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
DEN Share Price | 53 रुपयाचा शेअर अल्पावधीत मजबूत परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
DEN Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2630 कोटी रुपये आहे. DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.20 रुपये होती. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी डेन नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के घसरणीसह 53.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( DEN नेटवर्क्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | उडवा-उडवी नडली! सुप्रीम कोर्टाने SBI बँकेला झापलं, इलेक्टोरल बाँडबाबत उद्यापर्यंत माहिती देण्याचे आदेश
BIG BREAKING | एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. त्याचबरोबर माहिती देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एसबीआयने निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी, असे पाच सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमहिन्यात इलेक्टोरल बाँड योजनेवर बंदी घातली होती.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 180 टक्के परतावा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 9.28 कोटी रुपये आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनी आपल्या IPO द्वारे 14.28 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून देऊ शकतात. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 आठवड्यात 72 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, जे अवघ्या आठवड्याभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | भरवशाचा टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुन्हा तेजीत धावणार, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने तेलंगणा सरकारसोबत करार केल्याची माहिती दिली आहे. तेलंगणा राज्यातील 65 औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI चे कौशल्य विकास केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Adani Port Share Price | 2023 मध्ये हिंडेनबर्ग अहवालात जे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. मात्र आता या समुहाच्या कंपन्या विक्रीच्या गर्तेतून बाहेर येत आहेत. यापैकी अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | अवघ्या 500 रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोत परतावा, पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना
Post Office Interest Rate | सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. मोदी सरकारमध्ये अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यात तुम्हाला मॅच्युरिटीवर मोठा परतावा मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही 500 रुपयांपेक्षा कमी रकमेपासून करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची विशेष FD योजना, मिळतोय तब्बल 9.25% परतावा
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांची सर्वात मोठी ताकद असते, त्यामुळे ते गुंतवणुकीची ती पद्धत शोधतात, जिथे त्यांना हमी आणि चांगला परतावा मिळू शकेल. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवी (एफडी) हा गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांपेक्षा स्मॉल फायनान्स बँका एफडीवर जास्त व्याज देतात. नुकतेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा 3 पटीने वाढेल, स्वस्त शेअर खरेदी करा
Bonus Shares | खाद्य तेलाची निर्मिती करणारी कंपनी एमके प्रोटीन्स लिमिटेड शेअरने शेअरहोल्डर्ससाठी बोनस इक्विटी शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक 2 इक्विटीसाठी 1 इक्विटी पात्र गुंतवणूकदारांना दिली जाईल. ( एमके प्रोटीन्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, लवकरच 70,000 तोळा होणार, मार्चमध्ये रु. 3800 ने महागलं
Gold Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर दररोज नवे विक्रम करत आहेत. शुक्रवारी सलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या किंमतींनी 66,000 चा टप्पा ओलांडला आहे. डॉलरची घसरण आणि फेड रिझर्व्हच्या व्याजदरात कपातीच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटी नियमात बदल, आता इतकी मिळेल ग्रॅच्युईटी रक्कम, फायदा की नुकसान?
7th Pay Commission | डीए आणि एचआरए वाढवण्याबरोबरच केंद्र सरकारने ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्येही मोठे बदल केले आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रॅच्युईटीच्या करमुक्त मर्यादेत वाढ केली आहे. पूर्वी ही मर्यादा 20 लाख रुपये होती ती आता वाढवून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL