महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावसह बंद झाला होता. या आठवड्याची सुरुवात देखील जोरदार नफा वसुलीने झाली आहे. आज शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22212 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर कुबेर खजिना ठरतोय, शेअरची पुढची टार्गेट प्राईस मालामाल करेल
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के घसरणीसह 6814.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी सलग सात दिवस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 45 रुपये, अल्पावधीत देईल 60 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Penny Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टच्या तज्ञांनी हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या स्टॉकवर 70 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. प्रॉफिटमार्ट फर्मच्या तज्ञांनी रिअल इस्टेट क्षेत्रात होणाऱ्या वाढीच्या दृष्टिकोनाने हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Hampton Sky Realty Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टील शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राइस जाहीर
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 145.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.82 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 147.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 101.55 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Credit Card Status | क्रेडिट कार्डने 'या' 3 गोष्टी करणारेच कर्जाच्या जाळ्यात अडकतात, जाणून घ्या कोणत्या
HDFC Credit Card Status | आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार क्रेडिट कार्डने करायचे असतात. कारण तुम्ही जितके जास्त ट्रान्झॅक्शन कराल तितके रिवॉर्ड पॉईंट्स तुम्हाला मिळतील आणि नंतर त्या रिवॉर्ड पॉईंट्सना भेटवस्तू, शॉपिंग किंवा कॅशबॅक मिळेल.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडेल! मिळतील फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ श्रीमंत करेल
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 7 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Sunshine Capital Share Price
1 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर श्रीमंत करेल, दिला 625% परतावा, स्टॉक स्प्लिटने अल्पवधीत पैसा वाढेल
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी शेअरची किंमत 4 रुपये, कंपनी कर्जमुक्त, स्वस्त शेअर खरेदी करून मालामाल होणार?
Vikas Ecotech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 15 अंकांच्या घसरणीसह 73142 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 5 अंकांच्या घसरणीसह 22212 अंकांवर बंद झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्ससह आणखी दोन शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर, व्होल्टास आणि रॅलिस इंडिया या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स पुढील काही दिवसात 19 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Dilip Buildcon Share Price | अल्पावधीत मालामाल करेल हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Dilip Buildcon Share Price | शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारात शुक्रवारी दिलीप बिल्डकॉनचा शेअर 1.62 टक्क्यांनी घसरून 458 रुपयांवर व्यवहार करत होता. सुमारे 6700 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 504 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 160 रुपये गाठले. दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | भरवशाचा शेअर! HDFC बँक शेअर 46 टक्केपर्यंत परतावा देईल, टार्गेट प्राईस जाहीर
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेला आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर 2024 मध्ये गुंतवणूकदारांच्या उदासीनतेचा सामना करावा लागला आहे. तिमाही निकालानंतर या शेअरची जोरदार विक्री झाली.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 176 टक्के परतावा
IPO GMP | आयपीओच्या बाबतीत हा आठवडा खूप व्यस्त असणार आहे. पूर्वा फ्लेक्सीपॅकचा आयपीओ या आठवड्यात 27 फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 29 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ग्रे मार्केटमधून आनंदाची बातमी आहे. तेथे कंपनी दमदार कामगिरी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! 1 शेअरवर 2 फ्री बोनस शेअर्स मिळतील, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | बोनस शेअर्सवर सट्टा लावणारे गुंतवणूकदार याची दखल घेतात. या आठवड्यात डीआरसी सिस्टीम लिमिटेड शेअर बाजारात एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरसाठी 2 बोनस शेअर्स दिले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | बापरे! 52 आठवड्यांच्या उच्चांकानंतर येस बँक शेअर 20% घसरला, पुढे 39% आणखी घसरणार?
Yes Bank Share Price | लोकप्रिय बँकिंग शेअर येस बँकेच्या शेअर्समध्ये नुकतीच लक्षणीय वाढ झाली आहे. 9 फेब्रुवारीरोजी या शेअरने 32.81 रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र, यानंतर कंपनीच्या बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्सची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम आयुष्य बदलेल
HFCL Share Price | सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 1,10,106.83 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 716.16 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी वधारला.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये वॉल्यूम ब्रेकआऊट दिसून आला, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Tata Steel Share Price | निफ्टी निर्देशांक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. जीईपीएल कॅपिटलचे टेक्निकल रिसर्चच्या तज्ज्ञांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुधारणा होऊनही निफ्टीने लवचिकता दाखवली आहे आणि अलीकडच्या आठवड्यात खालच्या पातळीवरून पुनरागमन केले आहे. येत्या काही दिवसांत 22,500 चा स्तर निफ्टीसाठी तात्काळ प्रतिकार म्हणून काम करू शकतो आणि त्यानंतर तो 23,000 च्या दिशेने जाऊ शकतो. नकारात्मक बाजूला, प्रथम 21,850 आणि नंतर 21,530 स्तरावर मजबूत सपोर्ट आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात झालेला बदल धक्कादायक असून दिवसेंदिवस ते अधिक महागणार आहे असं तज्ञ सांगत आहे. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात पूर्णपणे घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी खूप स्वस्त झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Pension Seva | ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI बँकेची खास स्कीम, सहज देतेय पेन्शन लोन, गरजेला ठरतंय फायद्याचं
SBI Pension Seva | अनेकांना असं वाटतं की, जर लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांना कर्ज मिळू शकत नाही. पण तसं नाही, एसबीआय काही खास अटींसह वृद्धांसाठी खास योजना चालवते. त्याअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वृद्धांना कर्ज दिले जात आहे. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही या अटींची पूर्तता करून हे कर्ज सहज घेऊ शकता.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील महिन्यापासून पगारात एवढी वाढ, पेन्शनर्सना सुद्धा फायदा
7th Pay Commission | महागाई भत्ता अर्थात महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मोठी बातमी मिळू शकते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. सरकार मार्चमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि त्यांच्या वेतनात बंपर वाढ दिसेल.
1 वर्षांपूर्वी -
Paisabazaar CIBIL | पगारदारांनो! कोणतंही कर्ज मिळणं होईल अवघड, क्रेडिट स्कोअरबाबत या गोष्टी लक्षात ठेवा
Paisabazaar CIBIL | क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर तो एक नंबर आहे ज्याद्वारे तुमचे आर्थिक आरोग्य मोजले जाते. ही तीन अंकी संख्या आहे, जी ३०० ते ९०० पर्यंत असते. हा क्रमांक आपला क्रेडिट इतिहास, परतफेडीच्या नोंदी आणि क्रेडिट चौकशीच्या आधारे निश्चित केला जातो. क्रेडिट स्कोअरची गणना देशातील आघाडीच्या क्रेडिट ब्युरोद्वारे केली जाते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL