महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बँक FD की ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम? सर्वाधिक फायदा कुठे जाणून घ्या
Senior Citizen Saving Scheme | तुम्ही कुठेही गुंतवणूक करता पण तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवायचा आहे आणि पैसाही सुरक्षित आहे. ज्येष्ठांना प्रत्येक बँकेकडून एफडीवर अधिक व्याज दिले जाते. याशिवाय व्हिज्युअल सिटिझनसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving FD | पगारदारांनो! SBI सहित 'या' बँका टॅक्स सेव्हिंग FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत, सेव्ह करा
Tax Saving FD | तुम्हीही इन्कम टॅक्स स्लॅबच्या कक्षेत येत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. जुन्या कर प्रणालीनुसार प्राप्तिकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास दोन महिने शिल्लक आहेत. अशावेळी टॅक्स प्लॅनिंग लक्षात घेऊन गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला जास्त इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | 10 महिन्यांत 123% परतावा देणारा टाटा मोटर्स शेअर तेजीत, आता सकारात्मक अपडेट आली
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आज आपली उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिमाहीत निकालात कंपनीची मजबूत कामगिरी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सलग पाच दिवसांपासून या वाहन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Man Infra Share Price | अवघ्या 11 रुपयाच्या शेअरची कमाल! 2063% परतावा घेत गुंतवणुकदार करोडपती झाले, खरेदी करावा?
Man Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत होती. आजपासून केंद्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. याचा सकारात्मक परिणाम अनेक कंपन्याच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअर KPI ग्रीन एनर्जी शेअर्स अल्पावधीत पैसा वाढवतील
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1,823.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तुफान तेजीत, नवीन ऑर्डर्स बाबत सकारात्मक अपडेट, तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी भर पडली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | 117 रुपयांचा शेअर 19 रुपयांवर आला! आता शेअर्स खरेदी वाढली, 1 दिवसात 17% वाढला, कारण काय?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 17.5 टक्क्यांच्या वाढीसह 21.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर! दिला 174 टक्के परतावा, ऑर्डरबुक मजबूत असलेल्या कंपनीबाबत मोठी अपडेट
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने तब्बल 2947.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 15.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 2553 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर अपडेट, अर्थसंकल्पीय अधिवेशनात खूशखबर मिळणार?
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची भेट मिळत आहे. त्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु, कोरोना काळात रखडलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत अद्याप ही चर्चा झालेली नाही. ताजी बाब म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते. मात्र, सरकारने सातत्याने याचा इन्कार केला आहे. परंतु, यावेळी अर्थमंत्र्यांना यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर नवे अपडेट पाहायला मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Job Alert | प्रसिद्ध IT कंपनी विप्रो कर्मचारी कपात करणार, याबाबत TCS आणि इन्फोसिस कोणत्या स्थितीत?
Wipro Job Alert | देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोमध्ये पुन्हा एकदा नोकरभरतीझाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील १०० हून अधिक मध्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून कंपनीला मार्जिन वाढवायचे आहे. भारतातील टॉप ४ आयटी कंपन्यांमध्ये सध्या विप्रोचे मार्जिन सर्वात कमी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, फायदा घेणार?
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्मित्या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट हीट केला आहे. नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्सबाबत अहवाल जाहीर, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राइस वाढवली
Adani Enterprises Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अमेरिकन ब्रोकरेज फर्म कॅन्टोर फिट्झगेराल्डने आपला एक अहवाल प्रसिद्ध असून अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सचे विश्लेषण केले होते. आणि त्यांनी पुढील 12 महिन्यांत या स्टॉकमध्ये 50 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! वोडाफोन आयडिया शेअरची रेटिंग आणि टार्गेट प्राइस जाहीर
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया या दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी 2024 रोजी 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्क्यांच्या घसरणीसह 14.49 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Inflation in India | सामान्य जनता महागाईने अजून होरपळणार, बटाटा, कांदा आणि टोमॅटोचे भाव टेन्शन वाढवणार
Inflation in India | येत्या काळात जनतेला महागाईचा फटका बसू शकतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो सारख्या प्रमुख भाज्यांचे दर वाढले आहेत, ज्याचा परिणाम अन्नधान्यमहागाईवर होऊ शकतो. अन्नधान्यमहागाई उच्च राहण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 55 टक्के परतावा, पण पुढे फायदा की नुकसान होणार?
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 176.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत अदानी टोटल गॅस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 150.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शक्ती पंप्स शेअरने अवघ्या 2 दिवसात 40% परतावा दिला, खरेदी करावा का?
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.76 टक्क्यांच्या वाढीसह 1523.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Evexia Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त! शेअरची किंमत 2 रुपये 82 पैसे! 2 दिवसात दिला 33% परतावा
Evexia Lifecare Share Price | ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजी पहायला मिळत आहे. या कंपनीचे स्वस्त शेअर्स गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. अल्पावधीत ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा 72 रुपयांचा शेअर वरदान ठरला, तब्बल 7730% परतावा दिला, पुढेही फायद्याचा
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी कोरोना काळात 630 रुपये पर्यंत खाली आले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 5500 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. ज्या लोकांनी कोरोना काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये नीचांक किमतीवर गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 800 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | किंमत 7 रुपये! अल्पावधीत 146% परतावा, विकास लाइफ केअर कंपनीकडून मोठी अपडेट
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक किंचित वाढीसह क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 71892 अंकांवर आणि निफ्टी-50 इंडेक्स 20 अंकांच्या वाढीसह 21758 अंकांवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर खर्च करून शेअर्स खरेदी करा, 1 दिवसात 20% पर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. BSE सेन्सेक्स निर्देशांक 1240 अंकांच्या वाढीसह 71941 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 21737 अंकांवर क्लोज झाला होता. शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, जे तेजी असो किंवा मंदी, गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत असतात.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS