महत्वाच्या बातम्या
-
Aster DM Share Price | अल्पावधीत 97 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सवर आता 80 टक्केपर्यंत डिव्हीडंड मिळू शकतो
Aster DM Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना दर्शनी मूल्यावर 70 ते 80 टक्के लाभांश देऊ शकते. मागील 5 वर्षांपासून या कंपनीने आपल्या शेअरधारकांना लाभांश दिला नाहीये. मात्र आता एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या लाभांश वाटपाची बातमी समोर येताच कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पैशाने पैसा वेगाने वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घ्या
Stocks To Buy | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात घसरण पहायला मिळाली. काही दिवसापूर्वी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र आता त्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. | VA Tech Wabag Share Price
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्टस शेअर्समधील घसरण गुंतवणूकदारांची चिंता वाढवणार, LIC ने देखील शेअर्स विकले
Adani Port Share Price | अदानी समुहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC या भारतातील सर्वात मोठ्या विमा आणि गुंतवणूक कंपनीने अदानी समूहाचा भाग असलेल्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीला सर्वोत्तम रेटिंग मिळण्याची शक्यता, शेअर्सला फायदा होणार?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत 294 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. नफ्यातील ही घसरण सहयोगी आणि संयुक्त उपक्रम म्हणून काम करणाऱ्या कंपन्याकडून लाभांशाचे उत्पन्न न मिळाल्यामुळे आणि कंपनीच्या परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर MSTC शेअर देऊ शकतो 130 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
MSTC Share Price | एमएसटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एमएसटीसी स्टॉक 8 टक्के वाढीसह 926 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 239.65 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर्समध्ये तुफान तेजी, आणखी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला, याआधी 1700% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | स्वतःची कार खरेदी करण्यासाठी इतकी SIP करा, कर्जाशिवाय गाडीचे मालक होऊ शकता
Mutual Fund SIP | देशातील अनेकांना नवीन कार खरेदी करण्याची इच्छा असते. पण कधी कधी पैशांअभावी किंवा अनेकदा महागड्या कार लोनमुळे त्यांना नवीन कार खरेदी करता येत नाही. पण म्युच्युअल फंडात एसआयपी करून नवीन कार खरेदी करायची असेल तर ते शक्य आहे. चला जाणून घेऊया नवीन कार खरेदी करण्यासाठी टॉप म्युच्युअल फंड स्कीममध्ये किती एसआयपी करावी लागेल.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव मजबूत कोसळला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने व्यवहाराला सुरुवात झाली आहे. मात्र, 2024 मध्ये सोन्यात लक्षणीय वाढ होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया 2024 मध्ये सोने किती महाग होऊ शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये हायर टॉप आणि हायर बॉटम पॅटर्न, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मात्र हा शेअर अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतो. तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक ब्रेकआउट देण्यात यशस्वी ठरला असून रिस्क रिवॉर्डच्या दृष्टिकोनातून सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक आकर्षक वाटत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | बीएचईएल शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या सरकारी कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक पुढील काळात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचे रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स खरेदी करा, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Reliance Share Price | आज शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र अनेक गुंतवणूकदारांसाठी शेअर बजारातील विक्रीचा दबाव गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते. आज अशीच काहीशी संधी तुम्हाला मिळाली आहे. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचे एकूण बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहेत. यात रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सर्वात पुढे आहे.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! LIC ने देखील पैसा गुंतवला, तुम्ही खरेदी करणार का?
Integra Essentia Share Price | आज शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड विक्रीच्या दबावाने झाली आहे. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक देखील आपली विक्रमी पातळी स्पर्श केल्यानंतर पुन्हा एकदा खाली आले आहेत. शेअर बाजारात मंदीचे वातावरण असताना काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 25 रुपयाच्या येस बँक शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत वाढणारा येस बँक स्टॉक आज मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाला तोंड देत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 26.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 10 महिन्यांत 470 टक्के परतावा देणारा IRFC शेअर वेळीच खरेदी करा
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात जबरदस्त विक्रीच्या दबावात झाली आहे. तरीही आज हा स्टॉक तेजीत वाढत आहे. मात्र मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 146.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा! 10,000 रुपयांच्या SIP वर 16 कोटींचा परतावा
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे आकर्षक साधन म्हणून उदयास आले आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करतात. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या फंडाने 150 टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | 25 पैशाच्या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवलं, शेअर अल्पावधीत पैसा वाढवतोय
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 309.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीची ओर्डेरबुक अजून मजबूत झाली, स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत
Adani Enterprises Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ग्रीन हायड्रोजन ट्रान्सिशनल स्कीम अंतर्गत अदानी एंटरप्रायझेस कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | भरवशाच्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. शेअर बाजारातील अनेक तज्ञ या कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक आहेत. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत टाटा मोटर्स स्टॉक 870 रुपये किंमत स्पर्श करेल.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळविण्याची संधी! अल्पावधीत गुंतवणुकीचा पैसा वाढेल, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares| FIEM इंडस्ट्रीज या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. FIEM इंडस्ट्रीज कंपनीचे (Fiem Industries Share Price) शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2,493 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. नुकताच FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Fiem Share Price
1 वर्षांपूर्वी -
DroneAcharya Share Price | अल्पवधीत मजबूत परतावा देणाऱ्या कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, स्टॉक तेजीचे संकेत, खरेदी करावा?
DroneAcharya Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS