14 December 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार?

Penny Stocks

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74611 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22648 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी रियल्टी निर्देशांक जबरदस्त घसरले होते. मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे.

त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळात जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या बातमीत आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात जबरदस्त कामगिरी करू शकतात.

सावनी फायनान्शियल लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांच्या वाढीसह 18.2 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हेल्दी लाइफ ॲग्रीटेक लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 19.89 टक्क्यांच्या वाढीसह 8.83 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.90 टक्के वाढीसह 9.21 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नेक्स्ट मीडियावर्क्स लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्क्यांच्या वाढीसह 7.83 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 7.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कोरे फूड्स लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्क्यांच्या वाढीसह 6.69 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.31 टक्के वाढीसह 6.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जीसीएम सिक्युरिटीज लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.28 टक्क्यांच्या वाढीसह 1.06 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 1.01 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बीसीएल एंटरप्रायझेस लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.17 टक्क्यांच्या वाढीसह 1.19 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.36 टक्के घसरणीसह 1.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्ट्स लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2.31 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 2.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

VB इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 6.72 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 7.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मिनोल्टा फायनान्स लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.98 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 8.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Sab Events & Governance Now Media Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 8.82 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 10.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for High Return 04 May 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x