महत्वाच्या बातम्या
-
KPR Mills Share Price | केपीआर मिल्स शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले, आता या बातमीने शेअरमध्ये अजून तेजी येणार?
KPR Mills Share Price | केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कालावधीत केपीआर मिल्स कंपनीच्या शेअरची किंमत 118 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी केपीआर मिल्स कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 500 टक्के वाढले आहे. (KPR Mills Share)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत मोठी बातमी, रिलायन्स पॉवर शेअर नेमका काय परिणाम होणार? डिटेल्स वाचा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीच्या कर्जदात्यानी कर्ज निराकरण प्रक्रिया आयोजित करण्यासाठी SBI ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. सल्लागार म्हणून SBI Caps कंपनी VIPL वन टाईम रिझोल्यूशनसाठी बोली मागविणार आहे. SBI प्राइम बिडरच्या निवडीशी संबंधित मापदंड आणि सूचना निर्धरणाचे काम करणार आहे. एसबीआय कॅप्स VIPL कंपनीचे 2,000 कोटी रुपयेचे थकित कर्ज निराकरण करण्यासाठी पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 14.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीचा IPO लाँच होणार, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा
ideaForge Technology Share Price | आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी ड्रोन निर्माता कंपनीचा आयपीओ 26 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओमुळे इन्फोसिस कंपनीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ आल्याने इन्फोसिस कंपनीला 6.3 पट फायदा होणार आहे. इन्फोसिस कंपनीने आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये 6 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपमधील अमेरिकन गुंतवणूकदार चौकशीच्या जाळ्यात, भारतातील शेअर्स गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
Adani Group Shares | अदानी समूहाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये ही घसरण एका अहवालामुळे झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले, अवघ्या 6 दिवसात गुंतवणूकदारांना दिला मजबूत परतावा
IKIO Lighting Share Price | आयकेआयओ लायटिंग या LED लाइटिंग सोल्यूशन्स निर्माता कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 दिवसांत आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | पैसाच पैसा! बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, डिव्हीडंड आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळणार
BCL Industries Share Price | कोविडनंतर अनेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. या कालावधीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (BCL Industries Share)
2 वर्षांपूर्वी -
Symphony Share Price | होय! फक्त 35 पैशाच्या सिम्फनी शेअरने आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 25 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
Symphony Share Price | सिम्फनी या एअर कूलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत सिम्फनी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 259,000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत सिम्फनी कंपनीचे शेअर्स 35 पैशांवरून वाढून 900 रुपयेवर पोहचले आहेत. सिम्फनी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1218.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 821 रुपये होती. शुक्रवार दिनांक 24 जून 2023 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 900.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, कंपनीची कामगिरी आणि स्टॉक रिटर्न पाहून गुंतवणूक करा
Paytm Share Price | मागील काही महिन्यांपासून पेटीएम कंपनीची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सने जबरदस्त रिकव्हरी केली आहे. नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस पेटीएम स्टॉक 439.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
लोकांचे प्रश्न सोडून 24 तास मोदींचे गुणगान, लोकांचा कल बदलतोय, TRP घसरतोय, 2 प्रसिद्ध वृत्तवाहिन्या बंद, मोदी भक्त रुबिका वेळीच बाहेर
Mainstream Media in Danger | २०२४ मध्ये सुरुवातीला देशभरात लोकं मोदींच्या मार्केटिंगमुळे भाजपच्या मागे घरंगळत गेले. तसेच २०१९ मध्ये CRPF जवानांच्या मृत्यूला भाजपचे मोदींच्या प्रचार सभेत कॅश करून पुन्हा सत्ता हस्तगत केली. मात्र त्याच CRPF जवानांच्या मृत्यूचं खरं वास्तव आणि भांड फुटलं ते माजी गव्हर्नर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटाने.
2 वर्षांपूर्वी -
Railway General Ticket | यात्री कृपया ध्यान दे! या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करणे सोपे होणार
Railway General Ticket | जर तुम्हीही जनरल तिकिटाच्या नियमांसह प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आता जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने वेळोवेळी प्रवाशांसाठी विविध सुविधा सुरू केल्या, जेणेकरून सर्वांना ट्रेनमध्ये तिकीट आणि सीट सहज मिळू शकतील. यापुढे जनरल तिकिटातही तुम्हाला ट्रेनमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय रेल्वेकडून सर्व वर्गांसाठी अनेक विशेष सुविधा पुरविल्या जातात. आता जनरल प्रवर्गात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, दागिने खरेदी करणाऱ्यांना फायदा, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही अलीकडे सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. गेल्या सहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज देखील सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, गुंतवणूक करून फायदा घेण्याची संधी
Nykaa Share Price | मागील एका वर्षापासून नायका कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. मागील एका वर्षापासून सौंदर्य प्रसाधन आणि फैशन ई-कॉमर्स (Nykaa Fashion) मार्केटप्लेस नायकाच्या (Nykaa) मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. (Nykaa Share)
2 वर्षांपूर्वी -
Axita Cotton Share Price | मालामाल शेअर! 2 वर्षात ॲक्सिटा कॉटन शेअरने 1 लाखावर दिला 14 लाख रुपये परतावा, आता कंपनीची मोठी घोषणा
Axita Cotton Share Price | ॲक्सिटा कॉटन या कापड व्यवसायात गुंतलेल्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1300 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात ॲक्सिटा कॉटन कंपनीच्या शेअरची किंमत 2 रुपयेवरून वाढून 27 रुपये वर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aptech Share Price | ॲपटेक शेअरने एका वर्षात 135 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Aptech Share Price | ॲपटेक या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 5 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने नुकताच आपल्या बोनस शेअरची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळेल?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे आपल्या 2020 च्या नीचांक किंमत पातळीवरून 800 टक्के वाढले आहेत. 24 मार्च 2020 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 63.60 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासुन हा स्टॉक 814 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Urban Enviro Waste Share Price | अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट IPO स्टॉक सूचीबद्ध झाला, पहिल्याच दिवशी दिला बंपर परतावा
Urban Enviro Waste Share Price | अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे आयपीओ शेअर्स गुरुवार दिनांक 22 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE Emerge इंडेक्सवर लिस्ट करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकची तेजी थांबली? स्टॉक घसरणीचे कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सुरू असलेल्या तेजीमध्ये खंड पडला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 10.50 टक्क्यांच्या घसरणीसह 33.32 रुपये किमतीचा एर ट्रेड करत होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 35.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 9.27 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 259.44 टक्के वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 31.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी एंटरप्राइजेस शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले, अदानी ग्रुपचे सर्व 10 शेअर्स घसरले, आता अजून एक बातमी
Adani Power Share Price | फेब्रुवारीमध्ये हिंडेनबर्गचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ही घसरण इतकी होती की, अनेक शेअर्समधील गुंतवणूकदारांचे पैसे निम्म्याहून ही कमी होते. मात्र, त्यानंतर रिकव्हरी सुरू होती की आता अमेरिकेत आणखी एक समस्या सुरू झाली. अमेरिकेत बाजार नियामकाने अदानी समूहासंदर्भात बदल सुरू केला आहे, ज्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. इंट्राडेमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी घसरला. ग्रुपच्या सर्व १० शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Venus Remedies Share Price | व्हीनस रेमेडीज शेअरमध्ये तेजी, स्टॉक वाढीचे कारण काय? फायदा घेण्यासाठी डिटेल्स वाचा
Venus Remedies Share Price| एकीकडे शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार असताना, दुसरीकडे व्हीनस रेमेडीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. व्हीनस रेमेडीज या फार्मा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 248.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये वाढ, एका बातमीमुळे पाहायला मिळाली आहे. व्हीनस रेमेडीज कंपनीला स्पेनमध्ये त्वचा आणि पोटाच्या संसर्गावर वापरल्या जाणाऱ्या मेरोपेनेम या औषधाच्या मार्केटिंगची मंजुरी देण्यात आली आहे. मेरोपेनेम हे सर्वात जास्त विकले जाणारे जेनेरिक औषध आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर 1.07 टक्के वाढीसह 254.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Aurionpro Share Price | ऑरियनप्रो सॉल्यूशंस शेअर्स झटपट पैसे वाढवत आहेत, गुंतवणूकदारांनी किती कमाई केली जाणून घ्या
Aurionpro Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवले पाहिजे. ऑरियनप्रो सॉल्यूशंस या IT क्षेत्रातील कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी ऑरियनप्रो सॉल्यूशंस कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के घसरणीसह 991.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON