14 December 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

20 Microns Share Price | कमाल झाली! मागील 5 दिवसात या शेअरने 23 टक्के परतावा दिला, 20 मायक्रॉन शेअरची खरेदी करणार?

20 Microns Share Price

20 Microns Share Price | 20 मायक्रॉन कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 157 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात 20 मायक्रोन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. 20 मायक्रॉन कंपनीचे शेअर्स 127 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवरून वाढून 157 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

20 मायक्रॉन या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 554 कोटी रुपये आहे. 20 मायक्रोन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 162 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 63 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी 20 मायक्रॉन स्टॉक 1.97 टक्के घसरणीसह 151.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत 20 मायक्रॉन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. 20 मायक्रॉन कंपनीचे शेअर्स 20 मार्च 2020 रोजी 22 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 700 टक्के वाढला आहे. 20 मायक्रोन कंपनीने सेबीला कळवले होते की, त्यांनी सीवर्ट बॉस ऑफ हाउसलॅड बेटेली गुनगुन जीएमबीएच सोबत ज्वाइंट वेंचर करार संपन्न केला आहे.

20 मायक्रॉन कंपनीने बांधकाम रसायने आणि बांधकाम साहित्याशी संबंधित उत्पादने तयार करण्यासाठी जर्मनीच्या दिग्गज कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 20 मायक्रॉन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहेत.

20 मायक्रोन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मायक्रोनाइज्ड खनिजे तयार करण्याचा व्यवसाय करते. यामध्ये कंपनी कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बड आणि इतर विशेष खनिज उत्पादन करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या रसायन उत्पादन केंद्रात कॅल्साइट, मेण आणि SCD यासारखी विशेष रसायने बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 20 Microns Share Price 10 October 2023.

हॅशटॅग्स

20 Microns Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x