15 December 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Stocks in Focus | कुबेर कृपा होईल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एकाआठवड्यात 73% पर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी जागतिक घडामोडीबाबत असे काही अपडेट आले, ज्याने जगभरातील गुंतवणुकदार हादरून गेले आहेत. इस्राएल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा प्रसार विविध देशात पासरण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.

याचा नकारात्मक परिणाम नक्कीच तेलाच्या किमती आणि शेअर बाजारावर पाहायला मिळणार आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्सची निवड केली आहे. चला तर मग जाणून या टॉप 5 स्टॉकबद्दल डिटेल माहिती.

तारिणी इंटरनॅशनल
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 13.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 73.97 टक्के नफा मिळवून दिला आहे.

Piccadily Agro
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 114.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 223.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 66.68 टक्के नफा मिळवून दिला आहे.

नागपूर पॉवर
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 83.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के वाढीसह 143.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58.34 टक्के नफा मिळवून दिला आहे.

लाइम केमिकल्स
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 24.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के घसरणीसह 33.23 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.60 टक्के नफा मिळवून दिला आहे.

गुजरात पॉली इलेक्ट्रो
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 56.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह 81.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.88 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks in Focus for investment today on 10 October 2023

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x