महत्वाच्या बातम्या
-
Balaji Amines Share Price | मल्टिबॅगर शेअर एका बातमीने एका दिवसात 19 टक्के स्वस्त झाला, आता डिव्हीडंड जाहीर, फायदा घेणार?
Balaji Amines Share Price | ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्क्यांच्या घसरणीसह 1872.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीच्या स्टॉक घसरणीचे कारण म्हणजे, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी हेमंत रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपली उपकंपनी ‘बालाजी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड’ च्या व्यवसायावर लक्ष देण्यासाठी राजीनामा दिला असल्याची माहिती सेबीला दिली आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ‘बालाजी अमाईन्स’ कंपनीचे शेअर्स 2.66 टक्के वाढीसह 2,225.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! गुंतवणुकदारांना 810 टक्के परतावा देणारा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट नफा कमावला आहे. मार्च 2023 तिमाहीची मजबूत कामगिरी लक्षात घेऊन अनेक ब्रोकरेज फर्म ‘टाटा एलेक्सी’ मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Eligibility | नोकरदारांनो! क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी किती पगार असणं आवश्यक आहे? तुमच्या पगारसोबत मॅच करा
Credit Card Eligibility | तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे का? त्यामुळे त्यासंबंधीचे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. क्रेडिट कार्ड कसे बनवावे? क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी किती पगार लागतो? क्रेडिट कार्ड पेमेंट कसे केले जाते? क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात चालू असतील. खरं तर या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय क्रेडिट कार्ड बनवू नये. कारण असे केल्याने तुम्ही स्वत:चे नुकसान कराल. चला तर मग जाणून घेऊया क्रेडिट कार्डशी संबंधित काही खास प्रश्नांची उत्तरे ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | आजपासून 2000 च्या नोटा बँकेत जमा करताना हे लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्सची नोटीस आलीच समजा
Income Tax Notice | जर तुमच्याकडेही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या बँकेत जमा करण्यापूर्वी ही बातमी वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पूर्वी कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सांगितले आहे. पण आरबीआयच्या आदेशानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, तुम्ही एका वेळी बँकेतून 2000 रुपयांच्या 10 नोटा (20,000 रुपये) बदलू शकता. याशिवाय रोख रक्कम जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. पण या सगळ्याच्या दरम्यान प्राप्तिकर तज्ज्ञ काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
2000 Rupee Note | आजपासून बदलू शकता 2000 रुपयांच्या नोटा, नोट बदलण्यापूर्वी तुमच्या 7 प्रश्नांची उत्तरं समजून घ्या
2000 Rupee Note | भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच १९ मे रोजी २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. आता 23 मे पासून म्हणजेच आजपासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. जर तुमच्याकडेही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Shares | टाटा ग्रुपचे हे दोन शेअर्स तेजीत येणार, शेअरची टार्गेट प्राईस पहा, स्टॉकचा तपशील पाहून घ्या
Tata Group Shares | आज शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासात बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. मात्र दिवसा अखेर शेअर बाजारात किंचित प्रमाणत सावरला. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांनी तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडले आहेत. त्यात सोलार इंडस्ट्रीज आणि टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Polychem Share Price | पॉलिकेम लिमिटेड शेअरने एका महिन्यात 36 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड कमाई, खरेदी करावा?
Polychem Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात 36.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, पॉलीकॅम लिमिटेड. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी पॉलीकॅम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,245.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bandhan Bank Share Price| दोन वर्षाच्या FD गुंतवणूकीचा परतावा बंधन बँकेचे शेअर्स 6 महिन्यात देतात, शेअरची किंमत आणि स्टॉक डिटेल चेक करा
Bandhan Bank Share Price | बंधन बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत बंधन बँकेचा निव्वळ नफा 58 टक्क्यांच्या घसरणीसह 808 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कोलकाता स्थित या खाजगी बँकेने मागील वर्षी याच तिमाहीत 1,902 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Prepayment | होय! तुम्ही गृहकर्ज फेडण्यासाठी ईपीएफ कलम 68 बीबी नुसार पैसे काढू शकता, प्रक्रिया जाणून घ्या
Home Loan Prepayment | आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी अलिकडच्या काळात गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. अनेक बँकांनी विद्यमान आणि नवीन कर्जदारांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. गृहकर्जावरील वाढत्या व्याजदरांमुळे आता गृहकर्ज घेणाऱ्यांनी थकीत कर्ज परतफेडीसाठी कोणती पावले उचलावीत, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणजे ते त्यांच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) रकमेचा वापर करून त्यांचे गृहकर्ज पूर्णपणे किंवा अंशतः प्रीपे करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn India Share Price | 'हार्डविन इंडिया' शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवले, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने श्रीमंत केलं
Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 137 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन करून बोनस शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Hardwyn India Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | एनडीटीव्ही शेअर रोज अप्पर सर्किटवर धडकतोय, एकाबातमीने स्टॉक तेजीत, डिटेल्स जाणून घ्या
NDTV Share Price | NDTV कंपनी या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सेबीने 22 मे 2023 पासून अदानी ग्रुपची मीडिया कंपनी NDTV ला ऍडीशनल मॉनिटरिंग फ्रेमवर्क म्हणजेच ASM मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजने 17 मार्च 2023 रोजी NDTV कंपनीला दीर्घकालीन ASM च्या दुसऱ्या टप्प्यातून पहिल्या टप्प्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 186.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांसाठी खास खबर! बँकेने सुरू केलेल्या 'या' सुविधेचा फायदा घ्या
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुमचेही खाते असेल तर तुमच्यासाठी बँकेकडून खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. बँकेने शुक्रवारी ग्राहकांसाठी अनेक नवीन उत्पादने आणि सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डिजिटलाइज्ड पर्सनल लोन आणि अपडेटेड मोबाइल बँकिंगचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टीलचा शेअर स्वस्तात मिळतोय, शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Tata Steel Share Price | भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणजेच टाटा समूह विविध क्षेत्रात व्यवसाय करतो. टाटा ग्रुप हा भारताचा दिग्गज ब्रँड स्टील, ऑटोमोबाईल, आयटी आणि ग्राहक व्यवसाय यासह अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे. ‘टाटा स्टील’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी मानली जाते. मात्र मागील दीड वर्षापासून ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 104.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा
Hemant Surgical Industries IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. 26 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या IPO शेअरची प्राइस बँड 85 ते 90 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग GMP सह इतर IPO तपशील जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Divi's Labs Share Price | डेव्हिस लॅब कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1500 टक्के डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?
Divi’s Labs Share Price | डेव्हिस लॅब या फार्मा कंपनीने शनिवारी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. कंपनीने तिमाही निकालासोबत प्रति शेअर 1500 टक्के लाभांश वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करणार आहे. (Divi’s Labs Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | 'वसा डेंटिसिटी लिमिटेड' कंपनीचा IPO खुला होणार, कमाईची संधी चालून आली आहे, डिटेल्स पहा
Vasa Denticity Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 23 मे 2023 रोजी ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 25 मे 2023 पर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 ते 128 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Genesys International Share Price | मालामाल शेअर! 3 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, मागील एका महिन्यात 22 टक्के परतावा दिला
Genesys International Share Price | ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. 18 मे 2020 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 28.75 रुपये किमतीवर ट्रेड (Genesys International Share Price NSE) करत होते. 19 मे 2023 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 356.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Genesys International Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | 'अदानी विल्मर' शेअर्स तुफान तेजीत, तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, एका बातमीमुळे शेअरमध्ये तेजी
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विल्मर’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Wilmar Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर, जोरदार कमाई होतेय, शेअरची पुढील टार्गेट प्राईस पाहून निर्णय घ्या
Federal Bank Share Price | शेअर बाजारात अनेक तज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यानुसार शेअर खरेदी करत असतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. यूएस वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गनने ‘फेडरल बँक’ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेपी मॉर्गन’ फर्मचा असा विश्वास आहे की, मिड कप स्पेसमध्ये ‘फेडरल बँक’ स्टॉक उत्तम स्थितीत पाहायला मिळत आहे. याशिवाय बँकेच्या स्टॉकमध्ये रिस्क रिवॉर्ड देखील सकारात्मक आहे. (Federal Bank Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
LIC Credit Card | पॉलिसीधारकांनो, आता तुम्हाला घरबसल्या फ्री LIC क्रेडिट कार्ड मिळेल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
जर तुम्हीही भारतीय आयुर्विमा (एलआयसी ऑफ इंडिया) चे ग्राहक किंवा पॉलिसी होल्डर असाल आणि एजंट असाल तर तुम्ही क्रेडिट कार्डचा मोफत लाभ घेऊ शकता. खरं तर, एलआयसी सीएसएलने आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने नुकतेच रुपे क्रेडिट कार्ड जारी केले आहे. याला ल्युमिन कार्ड आणि एक्लॅट कार्ड्स क्रेडिट कार्ड म्हणतात.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER