महत्वाच्या बातम्या
-
Bank of India Share Price | बँक FD वर वार्षिक व्याज किती मिळेल? या सरकारी बँकेचा 72 रुपयांचा शेअर 76% परतावा देईल, डिटेल्स वाचा
Bank of India Share Price | ‘बँक ऑफ इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे शेअर्स सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी 2.82 टक्के घसरणीसह 72.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज या बँकेचे शेअर्स जबरदस्त सेलिंग प्रेशर खाली ट्रेड करत होते. जर आपण या पीएसयू बँकेच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने ‘बँक ऑफ इंडिया’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्मने असा विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 60 दिवसांत या बँकेचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात. मागील दोन महिन्यांत बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे. (Bank of India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Marksans Pharma Share Price | होय! 440 टक्के बंपर परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण काय?
Marksans Pharma Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्मॉलकॅप स्टॉक शोधत असाल, तर फार्मा क्षेत्रातील ‘मार्क्सन्स फार्मा’ स्टॉक तुमच्यासाठी खूप फायद्याचा राहील. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 70.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 83 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ञांनी मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या फार्मा कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. पुढील 6-9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात, असे तज्ञ म्हणाले. (Marksans Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
Suryalata Spinning Mills Share Price | वस्त्रोद्योग क्षेत्रातील ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 20-25 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. मागील एक महिन्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 631.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सेबीने शेअर्समधील भाववाढीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. (Suryalata Spinning Mills Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI WeCare FD Interest | एसबीआय बँकेची विशेष FD योजना, दमदार व्याजासह लाखोत परतावा कमवा, किती रक्कम मिळेल?
SBI WeCare FD Interest | भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीची संधी लवकरच संपुष्टात येणार आहे. एसबीआयच्या स्पेशल एफडी स्कीम ‘वी केअर’मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना हमी परताव्यासह अधिक नफा मिळवायचा आहे, त्यांनी तातडीने या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करावी.
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
Sprayking Agro Equipment Share Price| ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 16 मार्च 2023 रोजी या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘स्प्रेइंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 3 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल, शेअर्सवर काय परिणाम होणार? जाणून घ्या पूर्ण घडामोड
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच ‘टीसीएस’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. ‘टीसीएस’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि MD ‘राजेश गोपीनाथन’ यांनी 6 वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदत्याग केला आहे. ‘राजेश गोपीनाथन’ यांच्या कार्यकाळात टीसीएस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला होता. या दरम्यान ‘टीसीएस’ कंपनीचे शेअर्स 164 टक्क्यांनी वाढले होते. तर कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 352.50 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. गोपीनाथन यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर 2018, 2020 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 16, 16 आणि 18 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक देखील केले होते. या काळात टीसीएस कंपनीच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली होती. कोविड आणि आर्थिक मंदीच्या काळात ‘टीसीएस’ कंपनीचा मार्जिन सुधारला होता, सध्या हा दर 13 टक्क्यांवर आला आहे. (Tata Consultancy Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Update | तुमच्या आधार कार्डशी संबंधित मोठे अपडेट, या ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेक गोष्टी सोप्या होणार
Aadhaar Card Update | आधारशी संबंधित बाबी आणि विकासावर देखरेख ठेवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार कार्डधारकांना आधार कार्डची डिजिटल आवृत्ती ऑनलाइन डाऊनलोड करण्याची परवानगी दिली आहे. आधारची डिजिटल स्वाक्षरी आणि पासवर्ड-संरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रत आधारच्या भौतिक प्रतीइतकीच वैध आहे आणि आवश्यकतेनुसार वापरली जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत आज मोठ्या हालचाली, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदीचा प्लॅन असेल तर आज सोन्याने नवा विक्रम केला आहे. सध्या जगभरातील बँकिंग व्यवस्थेची दुरवस्था आणि शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोने सातत्याने नवीन उंची गाठत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात जोरदार वाढ होताना दिसत आहे. यासह चांदीही ७०,००० रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खुशखबर! असा असेल कर्मचाऱ्यांच्या ग्रेड-पेनुसार पगार चार्ट
Sarkari Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांना मोठी आर्थिक बातमी मिळणार आहे. २२ मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री ही सुख-समृद्धीची देवी मानली जाते. अशा तऱ्हेने या दिवशी सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारी खुशखबरही एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी असणार नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मार्च संपायला शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सरकार महागाई भत्त्याची घोषणा करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बुधवारी होणाऱ्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
Maiden Forgings IPO | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. मटर सध्या तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करण्याची एक सुवर्ण संधी येत आहे. या आठवड्यात ‘मेडेन फोर्जिंग’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 22 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. आणि हा IPO 24 मार्च पर्यंत खुला राहील. (Maiden Forgings Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Saving Scheme | या सरकारी योजनेत फक्त 70 रुपये गुंतवणूकिवर बक्कळ परतावा मिळेल, मॅच्युरिटीला किती लाख मिळतील पहा
Sarkari Scheme | भारतातील सर्वात मोठी दिग्गज विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया म्हणजेच LIC ने आपल्या ग्राहकांसाठी न्यू प्रीमियम एंडोमेंट प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये गुंतवणुकदार दरमहा फक्त 2100 रुपये जमा करून स्कीम मॅच्युरिटीवर 48 लाख रुपये परतावा मिळवू शकतात. ही योजना नियमित मासिक उत्पन्नासोबत मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम परतावा म्हणून देते.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | खूप पैशाच्या नोटा हव्या तर या 5 म्युच्युअल फंड योजनांची नावं नोट करा, 10 हजारावर 6 ते 36 लाख परतावा मिळतोय
Top Mutual Fund | गुंतवणूक बाजाराविषयी तुम्ही लोकांना बरेचदा बोलताना एकले असेल की, गुंतवणूक जेवढी जुनी असेल तितकाच जास्त लागावा कमावून देईल. तुम्ही सध्या जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही योजना निवडल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Sarvottam FD | एसबीआय बँकेची जबरदस्त फायद्याची FD योजना, मोठ्या व्याजासह परतावा मिळेल, किती रक्कम मिळेल?
SBI Bank Sarvottam FD | जर तुमच्याकडे 15 लाख रुपये असतील आणि तुम्हाला ते मुदत ठेव योजनेत जमा करायचे असतील तर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सर्वाधिक व्याज देत आहे. बेस्ट योजनेअंतर्गत १५ लाखरुपयांपेक्षा जास्त ठेवींवर पीपीएफ, एनएससी आणि इतर पोस्ट ऑफिस डिपॉझिट स्कीमपेक्षा एसबीआय जास्त व्याज दर देत आहे. देशातील सर्वात मोठी बँक दोन वर्षांच्या बेस्ट डिपॉझिटवर ७.४ टक्के व्याज देत आहे. तर, एसबीआय बेस्ट (नॉन-कोल) टर्म डिपॉझिट स्कीम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षांच्या ठेवींवर 7.9 टक्के व्याज दर मिळू शकतो. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट योजनेंतर्गत १ वर्षाच्या ठेवीवर ७.६ टक्के, तर इतरांना ७.१ टक्के व्याज मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा ग्रुपचा खासंखास शेअर! आयुष्य बदलणाऱ्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस किती?
Titan Company Share Price | मागील काही काळापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंदीच्या छायेत ट्रेड करत आहेत. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणतात. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3000 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Titan Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Growington Ventures India Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 700% परतावा देणारी कंपनी फ्री शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट तपासा
Growington Ventures India Share Price | ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया’ ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देणार आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः व्यावसायिक सेवा उद्योगात गुंतलेली आहे. ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 24:100 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी ‘ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 103.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Growington Ventures India Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Sintex Plastics Technology Share Price | या शेअरची किंमत 2 रुपये, एका बातमीनंतर रोज अप्पर सर्किट, मोठी संधी?
Sintex Plastics Technology Share Price | सिंटेक्स प्लास्टिक टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. याआधी शुक्रवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारून बंद झाला होता. त्याच्या शेअरची किंमत २.४० रुपये आहे. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण असल्याचं स्पष्ट करा. म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) कर्जबाजारी कंपनी सिंटेक्स प्लास्टिक टेक्नॉलॉजीसाठी प्रोपेल प्लास्टिक प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्लास्टऑटो प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर करार करण्याच्या निविदेला मंजुरी दिली आहे. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात हा शेअर १० टक्क्यांनी वधारला आहे. (Sintex Plastics Technology Share Price Limited)
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
Aditya Vision Share Price | कोविड नंतरच्या काळात शेअर बाजारात अनेक कंपन्या चमकल्या ज्यांनी अल्पावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला. असाच एक शेअर म्हणजे, ‘आदित्य व्हिजन’ कंपनीचा आहे. मागील एका वर्षभरात ‘आदित्य व्हिजन’ कंपनीच्या शेअरने लोकांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी ‘आदित्य व्हिजन’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 83 लाखांच्या वर गेले आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी ‘आदित्य व्हिजन’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 1,504.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Aditya Vision Limited)
2 वर्षांपूर्वी -
Loan Against Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंडावर कर्ज घेत असाल तर जाणून घ्या व्याज दर आणि प्रक्रिया
Loan Against Mutual Fund | बहुतांश म्युच्युअल फंड गुंतवणूकदार गुंतवणूक करताना मध्यम ते दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार अंदाजित वेळेत थोडी गुंतवणूक करून चांगला फंड तयार करू शकतात. तसेच जर त्यांना एकत्र मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवायचे असतील तर ते चांगले पैसे देखील कमवू शकतात. म्युच्युअल फंडाचा परतावा फिक्स्ड रिटर्न पर्यायांपेक्षा जास्त असू शकतो. पण अनेकदा लोक गरजेच्या वेळी अल्पावधीत म्युच्युअल फंड युनिट्स विकून पैसे काढतात. परंतु म्युच्युअल फंड युनिटच्या बदल्यात कर्ज घेणे हा चांगला मार्ग आहे. अशावेळी गुंतवणूक जपून ठेवली जाते. म्युच्युअल फंडाच्या बदल्यात कर्जाची प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Saving Schemes | सर्वाधिक परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक करायची आहे? या सरकारी योजना लक्षात ठेवा, परतावा पहा
Post Office Saving Schemes | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये विविध पर्याय दिले जातात जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ शकतात. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडापासून (पीपीएफ) टाइम डिपॉझिटपर्यंत अनेक योजना आहेत ज्या कर वाचवण्यासाठी शोधल्या जाऊ शकतात. येथे अशा पाच योजना आहेत ज्याद्वारे चांगला परतावा मिळू शकतो आणि आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करसवलत देखील मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक आणि कर बचतीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे व्याजदर आणि गुंतवणुकीच्या कालावधीसह, व्यक्ती त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी योजना निवडू शकतात. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या योजनांबद्दल. (Which saving scheme is best in Post Office?)
2 वर्षांपूर्वी -
EPFO e-Nomination | पगारदारांनो! ईपीएफ ई-नॉमिनेशन ऑनलाइन कशी करावी? अगदी सोप्या स्टेप्समध्ये पहा
EPFO e-Nomination | नॉमिनी डिटेल्स अपडेट करणे सोपे व्हावे यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२२ च्या सुरुवातीला आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन सुविधा सुरू केली होती. ईपीएफओचे म्हणणे आहे की ई-नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL