Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर शेअरमध्ये तुफान तेजीनंतर बंपर प्रॉफिट बुकींग, गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर शेअरची किंमत 3.60 रुपये उच्चांक किमतीवर ट्रेड करत होती. तर आज स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या बंदच्या तुलनेत या स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप पेनी स्टॉक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढीचे कारण म्हणजे त्यांना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनी एक ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के घसरणीसह 3.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
IGL ऑर्डर तपशील
विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीला IGL कडून अल्ट्रा सॉनिक गॅस मीटरच्या पुरवठ्यासाठी मोठी ऑर्डर मिळाली असल्याची माहिती कंपनीने सेबीला कळवली आहे. विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला IGL कंपनीने ही ऑर्डर पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे.
अल्टा सॉनिक मीटर्स IGL च्या पहिल्या प्रकल्पात कस्टडी ऍप्लिकेशन्ससाठी तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे. IGL कंपनीचे कस्टडी ऍप्लिकेशन्स प्रकल्प औद्योगिक आणि व्यावसायिक ऍप्लिकेशन्ससाठी नैसर्गिक वायूचे पुरवठा करणारे सर्वात मोठे विभाग मानले जातात.
कंपनीबद्दल थोडक्यात
विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला ऑर्डरबद्दल कळवले आहे की, विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या अॅग्रो प्रॉडक्ट्स डिव्हिजनकडून अपडेट करण्यात येत आहे की, विकास लाइफकेअर अॅग्रो प्रॉडक्ट्स डिव्हिजनने 155 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. 2023 मध्ये त्यांना 15.5 कोटी रुपये मूल्याचे नवीन ऑर्डर मिळाले आहे.
विकास लाइफकेअर लिमिटेड ऍग्रो प्रॉडक्ट्स डिव्हिजनने ही नवीन ऑर्डर मिळवण्यापूर्वी 48 कोटी रुपये मूल्याचा विक्री टप्पा ओलांडला आहे. आणि कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी देखील 48 कोटी सेल्सचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासोबत कंपनीने कृषी उत्पादने विभागासाठी 360 कोटीचे लक्ष्य निश्चित केले आहे.
एप्रिल 2023 मध्ये विकास लाइफकेअर कंपनीला सिटी गॅस वितरण कंपन्यांसाठी फोल्ड रेग्युलेटिंग स्किड्ससाठी अल्ट्रासोनिक मीटरचे पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली होती. मे 2023 च्या शेवटच्या आठवड्यात विकास लाइफकेअर कंपनीच्या अॅग्रो प्रॉडक्ट्स विभागाला 15.5 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. ही IGL तर्फे विकास लाइफकेअर कंपनीसाठी दुसरी सर्वात मोठी ऑर्डर असेल.
विकास लाइफकेअर स्टॉक BSE आणि NSE दोन्हींवर इंडेक्सवर ट्रेड करत आहे. 5 रुपयेपेक्षा कमी किमतीच्या या स्मॉल कॅप स्टॉकने NSE इंडेक्सवर 6.85 रुपये प्रति शेअर ही 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 2.70 रुपये होती. हा स्मॉल कॅप स्टॉक आपल्या नीचांक किंमत पातळीवरून पुन्हा वाढत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Lifecare Price Share today on 16 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News