12 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Sprayking Agro Equipment Share Price | शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, 21 रुपयाच्या शेअरने लॉटरी

Sprayking Agro Equipment Share Price

Sprayking Agro Equipment Share Price | स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स IPO मध्ये 21 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आले होते. मात्र या स्टॉक ने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. 21 रुपये दराने वाटप करण्यात आलेले स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स आता 170.45 रुपयेवर पोहोचले आहेत. भरघोस परतावा दिल्यानंतर स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 तक्के घसरणीसह 170.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बोनस शेअर तपशील

स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 6000 शेअर्स जारी केले होते. या IPO मध्ये गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.26 लाख रुपये जमा करावे लागले होते. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीने एप्रिल 2023 मध्ये आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीने शेअर धारकांना प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स वाटप केले होते. IPO मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसे लावले होते, त्यांच्या शेअरची संख्या आता 10,000 झाली आहे.

स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी 170.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्थितीत गुंतवणूकदारांच्या 10000 शेअर्सचे एकूण मूल्य 17.04 लाख रुपये झाले आहे.

1 वर्षात दिला 1000 टक्के परतावा

स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 1059 टक्के मजबूत झाले आहेत. 21 जून 2022 रोजी स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर्स 14.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जून 2023 रोजी हा स्टॉक 170.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 580 टक्के नफा मिळवून दिला आहे. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 46.92 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 12.06 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sprayking Agro Equipment Share Price today on 16 June 2023.

हॅशटॅग्स

Sprayking Agro Equipment Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x